नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंनी पाडलं खिंडार; तब्बल 26 माजी नगरसेवकांचा पक्षाला जय महाराष्ट्र!

पुणे/महान कार्य वृत्तसेवापुणे पालिकेतील 6 नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याचे वृत्त समोर आले होते. यानंतर आता नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला…

तो आला अन्‌‍ चक्क नोटांचा पाऊस पाडला; भर मैदानात पैसे गोळा करायला झुंबड

क्रिकेटच्या सामन्यात काय घडले बघाच! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाक्रिकेटचा सामना सुरु असताना अनेक क्रिकेटवेडे आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक अतरंगी…

सुनील गावस्करांचा ऑस्ट्रेलियात अपमान? नाराजी व्यक्त करत म्हणाले, ”मी भारतीय आहे म्हणून”

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा10 वर्षांचा दुष्काळ संपवत ऑस्ट्रेलियाने अखेरीस बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला एलन बॉर्डर यांनी बॉर्डर…

एका रनाची किंमत… 9999 धावांवर आउट झाला स्मिथ, ठरला दुसरा बॅट्‌‍समॅन; तर प्रसिध ठरला पहिला गोलंदाज, कसे?

सिडनी/महान कार्य वृत्तसेवाऑस्ट्रेलियानं सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात दुसऱ्या डावात भारताला 157 धावांत गुंडाळलं आणि यजमान संघाला 162 धावांचं…

घटस्फोट झाल्यास युझवेंद्र चहलला धनश्रीला किती रुपयांची पोटगी द्यावी लागणार; दोघांपैकी श्रीमंत कोण?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतीय क्रिकेट संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.…

राजन साळवींना ठाकरे यांनी झापले, लवकरच भाजपात प्रवेश

रत्नागिरी/महान कार्य वृत्तसेवालोकसभा निवडणुकीतील पाडापाडीच्या राजकारणाचा फटका शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांना विधानसभा निवडणुकीत बसल्याची चर्चा रंगू…

इचलकरंजीत ”एकनाथ हिरक आरोग्य वर्ष” उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिरास उदंड प्रतिसाद

गंभीर आजारांवर मोफत उपचारासाठी प्रयत्न : रवींद्र माने इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवाक्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला

नव्या वर्षातील पहिल्या भूकंपाची झाली नोंद सातारा/महान कार्य वृत्तसेवाकोयना धरण परिसर रविवारी सकाळी 6 वा.56 मिनिटांनी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला.…

राजर्षी शाहू विकास आघाडीने ठोकला शड्डू

राजर्षी शाहू विकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार : अमरसिंह माने- पाटील शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा येणाऱ्या काळात होणाऱ्या महापालिका,…

आरोग्यमंत्री आबीटकरांचा जाता जाता आयजीएम दौरा; धावत्या भेटीने काय साध्य होणार ?

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवायेथील आयजीएम इस्तिळात चिमुरडीवर शस्त्रक्रिया करण्यास नकार देणाऱ्या डॉक्टरला कार्यमुक्त केल्यानंतर आरोग्यमंत्र प्रकाश आबीटकर यांना आयजीएमची आठवण आली.…

वंजारी समाजाचा मुंडे बहीण-भावाकडून वापर

बीडमधून रोज धमक्या येतात-अंजली दमानिया मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईची मागणी लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली…

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्या प्रकरणाचे गुजरात कनेक्शन समोर

केज/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे तब्बल…

‘धनंजय मुंडे शहाणा हो;मुख्यमंत्र्यांनी यांना आवरा नाहीतर…

बीड/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्या प्रकरण प्रकरणी 25 दिवसांपासून फरार असलेले आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात…

मनोज जरांगे पाटलांवर कोसळला दु:खाचा डोंगर

पुण्यातील जनआक्रोश मोर्चा अर्धवट सोडला अन्‌‍ परतले गावी… पुणे/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं…

बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड नाशिक/महान कार्य वृत्तसेवानाशिक जिल्हा रुग्णालय विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असते. मात्र जिल्हा रुग्णालय आता एक…

मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाही…

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा प्रश्न अन्‌‍ देवेंद्र फडणवीसांचे थेट उत्तर! बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक…

यांनी बीडचा बिहार नाही तर हमास, तालिबान केला

जोपर्यंत संतोषचे मारेकरी फासावर जात नाहीत तोपर्यंत मनात राग ठेवा : सुरेश धस पुणे/महान कार्य वृत्तसेवामला मंत्रिपद मिळाले नाही म्हणून…

वाल्मिक ज्या गाडीत आला ती गाडी ताब्यात का घेतली नाही? बजरंग सोनवणेंचा हल्लाबोल

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा”वाल्मिक कराडला जी गाडी घेऊन आली ती ताब्यात का घेतली नाही? जो त्याला गाडीमध्ये घेऊन आला त्याला ताब्यात…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात 15 दिवसांत 15 लाख भाविकांना महाप्रसाद

सोलापूर/महान कार्य वृत्तसेवादत्त जयंतीपासून नाताळ, सलग शासकीय सुट्या, मार्गशीर्ष महिना आणि नववर्ष आरंभाचे औचित्य साधून अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ…

बागेश्वर बाबांचा सत्संग सुरु असताना मोठा गोंधळ, नेमके काय घडले?

भिवंडी/महान कार्य वृत्तसेवाबागेश्वर महाराज म्हणजेच धीरेंद्र शास्त्री आज (दि.4) भिवंडीतील मानकोली नाका येथे इंडियन ऑयल कंपनीच्या परिसरात आयोजित कार्यक्रमात उपस्थित…