Month: August 2025

महापालिकेची आर्थिक फसवणूक

विश्वजीत पाटील मुकुंद कांबळे न्यायालयीन कोठडीत इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा कागदोपत्री बोगस रेकॉर्ड तयार करून महापालिकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे…

डीकेटीईच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विद्यार्थ्यांची राष्ट्रीय नवोन्मेष अभियानात चमकदार कामगिरी

इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवाडीकेटीई मधील मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी नवोन्मेष हेच भविष्य घडवते हा विश्‍वास कृतीत उतरवत पाच महिन्याच्या कालावधीत देशातील…

लोकवर्गणीतून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी होणार : प्रतिष्ठाणचे अध्यक्ष गजानन महाजन गुरुजी यांची माहिती

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथील कॉम्रेड के.एल. मलाबादे चौकात पूर्णत्वास येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या…

संजय गांधी निराधार योजना  राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेचे लाभार्थी अनुदानापासून वंचित ; काँग्रेसने विचारला जाब

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा संजय गांधी निराधार योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेच्या लाभार्थ्यांचे मागील आठ महिन्यांपासून थकीत असलेले अनुदान…

खंडणी प्रकरणात शुभम पट्टणकुडे याला जामीन मंजूर

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा कबनूर येथील खंडणी प्रकरणात अटकेत असणारा जर्मन गॅंगचा म्होरक्या शुभम पट्टणकुडे उर्फ याला जामिनावर मुक्त…

आळते जंगल वनतारा फेज टू करावे ; मंत्री मुश्रीफ यांच्या भूमिकेला पाठिंबा ; सरपंच अजिंक्य इंगवले

आळते / महान कार्य वृत्तसेवा मंत्री हसन मुश्रीफ यांनी वनतारासाठी आळते गावचे नाव सुचवले आहे . त्याचे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने…

सफाई कामगारांच्या घरकुलची २५ वर्षाची अट १५ वर्षे करा : माजी उपनगराध्यक्ष रवि रजपुते

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा सफाई कामगारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची २५ वर्ष सेवा होणे…

जळगावमध्ये बियर दिली नाही म्हणून गोळीबार ; राजकीय वैरातून सरपंचानेच दिली होती सुपारी

जळगाव / महान कार्य वृत्तसेवा जिल्ह्यातील यावल तालुक्यात चिंचोली येथे बियर दिली नाही म्हणून एका हॉटेल मालकावर गेल्या महिन्यात गोळीबार…

जशास तसं वागा : भारतानंही अमेरिकी मालावरील टॅरिफ 17 टक्क्‌‍यांवरून 50 टक्के करावं ; शशी थरूरांचा सल्ला

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा रशियाकडून तेल खरेदी करत असल्याबद्दल दंड म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर…

रामदास कदमांनी माझे दोन वेळा पाय धरले, वाघ नाही तर ते बिबट्या आहेत, आमदार भास्कर जाधव यांची टीका

रत्नागिरी / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये असताना रामदास कदम यांनी मला राष्ट्रवादीत घेवून कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्याची विनंती केली…

राज ठाकरेंच्या पाठिंब्यानंतर बच्चू कडूंच्या आंदोलनाला बळ !

अमरावती / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी गेल्या महिन्यात काढलेल्या ‘सातबारा कोरा’…

”अमेरिकेचा गैरफायदा घेणाऱ्यांना”, टॅरिफच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा आक्रमक; म्हणाले, ”आमचे पैसे”

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा भारतावर 50 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादण्याची घोषणा करणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी…

राहुल गांधींनी ‘हे’ पुरावे दाखवत समोर आणली मतांची चोरी; निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकादा…

प्रियकरा सोबत मिळून तडफफडून मारलं, मरतानाही पतीने दिली पत्नीचीच साथ, पण लेकीनं खूनी आईचं फोडलं बिंग

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईच्या गोरेगाव परिसरातील आरे कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेने आपल्या…

ठाकरे गट इंडिया आघाडीतून बाहेर पडणार? राज्यातील निवडणुकीआधी दिल्लीत मोठी घडामोड

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा देशातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात भक्कम पर्याय म्हणून उभ्या राहिलेल्या घ्ऱ्ऊघ्अ आघाडीतून एकामागोमाग एक पक्ष…

भानगड सांगणं पडलं महागात ! महिलेला फरफटत नेत झिंज्या धरून मारहाण ; महसूल सहायकासह 9 जणांवर गुन्हा

सातारा / महान कार्य वृत्तसेवा एका शासकीय कार्यालयातील महिलेचे महसूल सहाय्यकासोबत ‘संबंध’ असल्याची माहिती एका त्रयस्थ महिलेने त्या महिलेच्या पतीला…

1.80 लाख देऊन केले लग्न ; टोळीने नवऱ्याच्या गाडीवर हल्ला, 35000 बॅग घेऊन नवरीने ठोकली धूम !

छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा ‘एजंट’मार्फत लग्नासाठी 1 लाख 80 हजार रुपयांमध्ये मुलगी देण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची फसवणूक…

प्लेन टेकऑफ करताना पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना, विमानातील सगळे 140 प्रवासी…

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुण्याहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विमानाचं सगळं चेकिंग झालं. प्रवासी व्यवस्थित बसले सगळं सेट झालं आणि प्रवासाची…

एनडीएच्या उपराष्ट्रपती उमेदवाराला ठाकरेंचा पाठिंबा? दिल्लीतून समोर आली मोठी अपडेट….

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे बुधवारी दिल्ली दौऱ्यावर आले आहेत. उद्धव…

सलमानच्या बॉडीगार्डवर दु:खाचा डोंगर! शेराने गमावली आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांसाठी दु:खद बातमी समोर आली आहे. सलमान खानचा बॉडीगार्ड शेफावर दु:खाचा डोंगर…

शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न ! पीएम मोदींनी टॅरीफवरून अमेरिकेला ठणकावलं

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेचे नाव न घेता, पंतप्रधान मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितले की भारत शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड करणार…