Month: May 2025

धक्कादायक! उन्हाळी सुट्टीत फिरण्यासाठी आलेले मुंबईचे 2 तरुण कर्जतच्या टाटा डॅममध्ये बुडाले

रायगड / महान कार्य वृत्तसेवा रायगडच्या कर्जत तालुक्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. भिवपुरी येथील टाटा डॅममध्ये मुंबईच्या गोवंडीचे दोन…

हरवलेले ६ मोबाईल ; ७० हजाराचा मुद्देमाल तक्रारदारांना परत

कळे पोलीस आणि सायबर पोलिसांची कामगिरी पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस स्टेशन हद्दीतील हरवलेले गहाळ झालेले…

शिरोळ तालुक्यातून अंकली पुलावरील चक्काजाम आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिरोळ / महान कार्य वृत्तसेवा सांगली-कोल्हापूर रोडवरील अंकली पूल येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनाला शिरोळ तालुक्यातून भरभरून प्रतिसाद मिळाला. तालुक्यातील सर्वसामान्य…

अलमट्टी धरण उंची वाढीबाबत केंद्राकडे राज्य शासनाने कणखर भूमिका  मांडावी. माजी मंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील

जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा अलमट्टी धरणाच्या उंची वाढी विरोधात अंकली पूल येथे सर्वपक्षीय चक्काजाम आंदोलन आयोजित करण्यात आले .…

शहापूर पोलिस ठाण्याचा पोलिस कॉन्स्टेबल असिफ कलायगार निलंबित

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा एसटी बसला ओव्हरटेक करण्यास संधी न दिल्याचे कारणा विचारणार्‍या बस चालकाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस…

तुमची मुले स्मार्टफोनवर काय बघतात? 11 वर्षीय मुंबईकर मुलीचा डपरलिहरीं वरुन लैंगिक छळ

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा हल्ली अनेक अल्पवयीन मुले स्मार्टफोन अगदी सहज वापरतात. पालकांनाही मुलांच्या या लहान वयातच मोबाईल वापरण्याचं…

भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज बुडणार, उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी! 3 पक्षांच्या प्रमुखांचे नावही सांगितले!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा काश्मीर आपले आहे.काश्मीर हे कालही आपले होते आणि आज पण आपलं आहे उद्याही आपलं राहील,…

बीड हादरले ! पुन्हा संतोष देशमुख सारखे खळबळजनक प्रकरण; मारहाण झालेले शिवराज दिवटे आहे तरी कोण?

बीड / महान कार्य वृत्तसेवा बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. बीड पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या…

नागपुरात अल्पसंख्यांकांच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला

आमदार रईस शेख यांची मुख्यमंर्त्यांकडे तक्रार मुंबई / महान कार्य वृत्तसेवा धार्मिक भेदभाव करत मुस्लीम विद्यार्थींना नागपुरातील ज्या ‘दयानंद आर्य…

एका शेतकऱ्याच्या गाडीमागे आरटीओ अधिकाऱ्यांचा 1500-3500 रुपयाचा रेट! जयकुमार गोरेंसमोर आमदारांनी वाचला गैरकारभाराचा पाढा

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा कृषी मालवाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आरटीओ अधिकारी आणि पोलीस अधिकारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याची तक्रार करत…

‘ऑपरेशन सिंदूर’च्या परदेशी मिशनसाठी काँग्रेसने केंद्र सरकारला दिलेल्या चारही नावांपैकी एकाचाही केंद्र सरकारच्या यादीत समावेश नाही!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताने जगासमोर आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय खासदारांचे सात शिष्टमंडळ…

आमचे जहाज बुडणार नाही, भाजप ओव्हरलोड झालाय, बुडण्याची भीती त्यांनाच : उद्धव ठाकरे

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा काश्मीर हे आपले आहे. काश्मीर कालही आपले होते, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील.…

नागपूरची महिला एलओसी ओलांडून गेली पाकिस्तानात

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, नागपूरमधील एक महिला नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली…

8 लाख शेतर्कयांना सौर ऊर्जा पंप – उपमुख्यमंत्री पवार

बारामती / महान कार्य वृत्तसेवा बदलत्या काळात सौर उर्जेकडे वळणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सौर उर्जेवर शेतीपंप चालावेत यासाठी प्रयत्न…

बलात्काराच्या आरोपात एजाज खानचा अटकपूर्व जामीन दिंडोशी कोर्टाने फेटाळला

गुन्हा दाखल झाल्यापासून एजाज फरार मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वादग्रस्त अभिनेता एजाज खानला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.…

नालासोपाऱ्यात मॅफेड्रिन ड्रग्सचा कारखाना उद्ध्‌‍वस्त

पाच कोटींचा मुद्देमाल जप्त पालघर / महान कार्य वृत्तसेवा नालासोपाऱ्यातील प्रगती नगर या परिसरातून तुळींज पोलिसांनी मॅफेड्रिन ड्रग्सचा कारखाना उद्ध्‌‍वस्त…