आज ठरणार “पंचगंगा” बिनविरोध कि थेट लढत
प्रवीण पवार/महान कार्य वृत्तसेवा पंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शुक्रवारी रात्रीपासून हालचाली सुरू झाल्या आहेत. आवाडे भाजप आणि कोरे…
राज्यातील वातावरणात पुन्हा बदल होणार
नाशिकमध्ये पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अलर्ट मुंबई/महान कार्य वृत्तसेवागेले काही दिवस राज्यात विविध ठिकाणी थंडीचा कडाका असल्याचे बघायला मिळाले. अजूनही…
बुलढाण्यात डोक्याला टक्कल पडणाऱ्याची संख्या वाढली
आकडा गेला 100 वर; गावकरी घाबरले बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवाबोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, मच्छीद्रखेड, हिंगणा वैजनाथ, घुई, तरोडा कसबा, माटरगाव, पहुरजीरा,…
साहेब वेळ देणारा आणि मराठा व्यतिरिक्त प्रदेशाध्यक्ष द्या
जयंत पाटलांसमोरच कार्यकर्त्याची शरद पवारांकडे मागणी मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवदीत प्रदेशाध्यक्ष बदलाची मागणी पदाधिकारी…
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया दुबईत खेळणार सराव सामना?
मुंबई/महान कार्य वृत्तसेवायेत्या काही दिवसांत टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या तयारीला सुरुवात करेल. ही स्पर्धा पुढील महिन्यातील 19 तारखेपासून…
लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग, 5 जणांनी गमावला जीव
कॅलिफोर्निया:अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागली आहे. ही आग एवढी भडकली आहे की आता लॉस अँजेलिसच्या नागरी वस्ती आणि ह.ॉलिवूडची लोक…
लोकसंख्या वाढवा 81 हजार कमवा!
रशियात घटतोय जन्मदर दिल्ली/महान कार्य वृत्तसेवालोकसंख्यावाढ ही साऱ्या जगापुढे उभी असणारी मोठी समस्या असतानाच काही देशांनी मात्र लोकसंख्या वाढीसाठी काही…
धनंजय मुंडे, तुला सोडणार नाही,तुझे सगळेच…
पैठणमधून मनोज जरांगेंचा इशारा बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव…
राष्ट्रवादीतील बडी मुन्नी कोण? अजितदादा भडकले म्हणाले…
पुणे/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. सातत्याने अनेक गंभीर आरोप केली जात आहेत. हेच…
दिल्लीत पडद्याआड मोठ्या घडामोडी, भाजपचे ‘ऑपरेशन 272’, कोणता पक्ष फुटणार?
शरद पवार गटाचे 8 आणि उद्धव ठाकरे गटाचे 9 खासदार यांच्यावर भाजपाची नजर मुंबई/महान कार्य वृत्तसेवालोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने…
वाल्मिक कराडवर ईडी ची कारवाई का नाही? सुप्रिया सुळेंनी नोटीसच दाखवली; आता अर्थमंत्र्यांना भेटणार
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील सरपंच हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असलेला आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होत असून आता खासदार…
12 आमदारांच्या नियुक्तीवरुन ठाकरे गट आणि मविआला धक्का, हायकोर्टाने याचिका फेटाळली!
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाराज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. कैबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं…
खुशखबर! नागपूर-पुणे, नागपूर-मुंबई दरम्यान धावणार वंदे भारत एक्सप्रेस
नागपूर/ महान कार्य वृत्तसेवानागपूरकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या काही महिन्यांत नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबईदरम्यान…
दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट; ‘परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही.’
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यामध्ये दहावी तसेच बारावीच्या परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहेत. मंडळाचा…
पाकिस्तानी Grooming Gangs चा मुद्दा भारतातही तापला
ठाकरे गटाच्या खासदाराला थेट एलॉन मस्क यांचा पाठिंबा मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांनी बिटनमधील ग्रुमिंग गँगचा मुद्दा समोर…
‘हे अनाकलनीय आहे’, गावस्करांना ट्रॉफी देण्यासाठी आमंत्रित न केल्याने मायकेल क्लार्कची ऑस्ट्रेलियावर टीका
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांना बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी देण्यातासाठी आमंत्रित न केल्याबद्दल…
तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत कायमची ताटातूट, व्हायरल व्हिडिओमुळे पतीला समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी
तिरूपती/ महान कार्य वृत्तसेवातिरूपती देवस्थानमध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं. 8 जानेवारी रोजीच्या या महोत्सवासाठी देवस्थानकडून भाविकांना दर्शनासाठीचे…
ऑस्ट्रेलियाची नजर लागली, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाला जबर झटका, बुमराहनंतर युवा गोलंदाज दुखापतग्रस्त
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाबॉर्डर गावस्कर मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 3-1 ने पराभव केला होता. या मालिकेत भारताची बॅटींग फारशी चालली…
17 लाखांची सुपारी, फंडिंगसाठी स्लिपर सेल, बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी पैसे कसे उभे केले? चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासे!
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाएनसीपीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. या हत्या प्रकरणात आता रोजच नवनवेखुलासे…
टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाटोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरु केला आहे. या प्रकरणात जवळपास सव्वा लाख…
