एकनाथ शिंदेंच्या जीवाला धोका? हेलिकॉप्टच्या शेजारी उडत होता ड्रोन, पोलिसांची एक धावपळ अन् कळलं…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये हेलिकॉप्टरने दाखल होताच शेजारी एक ड्रोन उडताना पाहून पोलिसांची तारांबळ उडाली. यानंतर घटनास्थळी पोलिसांची…
