चहाविक्रेत्यामुळे जळगावात गेला 13 लोकांचा जीव, अजित पवारांकडून धक्कादायक खुलासा
जळगाव/महान कार्य वृत्तसेवाउत्तर प्रदेशातील लखनऊवरून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये पसरलेल्या एका अफवेमुळे बुधवारी मोठी दुर्घटना घडली आहे. रेल्वेच्या बोगीला…
