राष्ट्रवादीचे आमदारच नव्हे, ’हे’ दोन खासदारही अजित पवारांसोबत; शरद पवारांना मोठा धक्का
मुंबई,2 जून (पीएसआय) राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली…
मुंबई,2 जून (पीएसआय) राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये फूट पडली…
मुंबई,2 जून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये अजित पवार यांच्यासह 9…
मुंबई,2 जून राष्ट्रवादीने सरकारसोबत निर्णय घेतला आहे . वरिष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे.…
मुंबई,2 जून आज राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड झाली आहे. राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी राजभवनमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून ते…
मुंबई,2 जून महाराष्ट्रातील राजकीय भुकंपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांचे…
मुंबई,2 जून आज राजभवनमध्ये शपथविधीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राज्यात राजकारणात एक मोठी घडामोड आज होणार असून राष्ट्रवादीचे अजित…
मुंबई,2 जून गेल्यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करुन 40 आमदारांसोबत बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन केले. या मोठ्या…
भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी भर पत्रकार परिषदेत राजू शेट्टी खोटं बोलत नाहीत असं म्हटलं. कोल्हापूर जिल्ह्यात…
मुलांना इतिहास समजून सांगावा, आमदार हसन मुश्रीफांचे कळकळीचे आवाहन मुंबई 12 जून पुरोगामी कोल्हापूरला कलंक लावलेला जातीय तणाव निवळला असतानाच…
रत्नागिरी 12 जून (पीएसआय)सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यातच अरबी समुद्रात तयार झालेल्या ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचे अत्यंत तीव्र…
मुंबई,12 जूनकागलमधील श्री लक्ष्मी देवी मंदिराच्या कलशांच्या दिंडीमध्ये आमदार हसन मुश्रीफ रंगून गेले. हजारो माता-भगिनी डोक्यावर आंबील-घुगèयांच्या घागरी घेऊन या…
गर्भलिंग निदानासाठी 15 हजार घेताना रंगेहाथ कारवाई कोल्हापूर,12 जून कोल्हापुरात गर्भलिंग निदान चाचण्यांचा उच्छाद सुरुच आहे. आज शहरातील राजारामपुरी परिसरातील…
सांगली,12 जून कोयना धरणामध्ये सध्या केवळ 12 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे कोयना धरणातील विसर्ग कमी केल्याने कृष्णा नदीच्या पात्रातील…
तर सांभाळून राहा; सुप्रिया सुळेंची मिश्किल टीका इंदापूर,12 जून राज्यातील गद्दार सरकारची अॅनिवर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला…
ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. राजन गवस यांचे मत शिरोळ/ प्रतिनिधी:सध्याचा काळ हा अतिशय संशयाचा आणि संभ्रमाचा आहे. असेच होत गेले…
आंदोलन अंकुश कडून मिशन 3500 ची घोषणा 2016/17 ला कंपोस्ट खताचा 400 रुपये असलेला दर कारखान्याने दरवर्षी 50 रुपये प्रमाणे…
पंढरपूर,9 जूनआषाढी वारी या महाराष्ट्राच्या लेकुरवाळ्या पांडूरंगाचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सज्ज झाला आहे. वारकèयांचे पायी प्रस्थान सुरु झाले असून,…
कोल्हापूर,9 जून (पीएसआय)कोणत्याही व्यवसायात 14 वर्षाखालील बालक काम करताना अढळल्यास अथवा धोकादायक उद्योग व प्रक्रिया करणाèया संस्थामध्ये 18 वर्षाखालील किशोरवयीन…
नागपूर,9 जूनभाजप नेते आमदार नितेश राणे दोन दिवसीय अमरावती दौèयावर आहेत. शरद पवार यांच्याशी आमचे विचार पटत नसले तरी त्यांना…
पुणे,9 जून (पीएसआय)पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयाने पुणे पोलिसांनी काही दिवसापूर्वी अटक केलेल्या तरुणाला अखेर पुणे सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे.…
मुंबई 9 जूनउद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते संजय राऊत यांना गोळ्या घालण्याची धमकी मिळाली आहे. संजय राऊत यांचे आमदार भाऊ…