दधु संकलन केंद्रात 10 ग्रमॅ अचकुतेचे तोलन उपकरणांचा वापर न करणाऱ्या 70 केंद्रांवर कारवाई
कोल्हापूर, दि. 1 : जिल्ह्यातील अनेक दुध संकलन केंद्रावर दुध खरेदी / विक्री करताना सुलभता यावी यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा…
कोल्हापूर, दि. 1 : जिल्ह्यातील अनेक दुध संकलन केंद्रावर दुध खरेदी / विक्री करताना सुलभता यावी यासाठी इलेक्ट्रॉनिक तोलन उपकरणांचा…
शिरोळ / प्रतिनिधी दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी वितरण करण्यात आलेल्या मेजर ध्यानचंद महाराष्ट्र क्रीडा रत्न पुरस्कार 2023 हा पुरस्कार…
मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाèयांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाèयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा…
मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि त्यांचे सहकारी मंत्रीपदी विराजमान झाले.…
मुंबई,24 ऑगस्ट राज्यातील दहीहंडी या पारंपरिक उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. त्या पाठोपाठ आता गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी…
मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)भारताची चांद्रयान-3 मोहिम फत्ते झाली आहे. यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आगामी चंद्रमोहिमेसाठी सज्ज झाली…
नवी दिल्ली 24 ऑगस्टचांद्रयान 3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रवार यान पाठवण्याचे भारताचे तिसरे मिशन…
हैदराबाद 24 ऑगस्ट महिलेची प्रसूती करताना शस्त्रक्रियेच्यावेळी पोटात कापूस राहिल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तेलगांणातील आचमपेटमधील दर्शनगड तांड्यातील महिलेसोबत…
मुंबई,24 ऑगस्ट चंद्रावर पोहोचण्याच्या भारताच्या यशाचा देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर बीबीसीचा चांद्रयान कव्हर करणारा एक…
पुणे,24 ऑगस्टराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो…
मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी जन्मदात्या बापानेच मुलीचा सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने 52…
मुंबई,24 ऑगस्ट एकदा काय झालं’ सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट तर आलिया भट्ट आणि 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली…
मुंबई,24 ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी कोल्हापूर दौèयावर जात आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवारांची सभा होणार आहे.…
सांगलीचे खासदार संजय पाटलांचे सूचक वक्तव्य सांगली,24 ऑगस्ट भाजपा खासदार संजय पाटील यांनी एक मोठा दावा केलाय. राष्ट्रवादीचे नेते जयंत…
काकांची सभा यशस्वी करण्यासाठी उद्योगपतीची केविलवाणी धडपड कोल्हापूर महान कार्य वृत्तसेवा मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांना शह देण्यासाठी…
माजी नगरसेवक मोहन कुंभार यांची तक्रार सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथील माजी नगराध्यक्षा मेघा चाळके यांचे पती सागर…
मुंबई,23 ऑगस्ट (पीएसआय)आज भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. मात्र, आज हा अभिमानाचा दिवस आणण्यासाठी अनेकांची मेहनत, त्याग आहे. इस्रोची स्थापना 1962…
मुंबई,23 ऑगस्ट भारताची ’शान’ चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाले आणि इतिहास रचला गेला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश…
नवी दिल्ली,23 ऑगस्ट माझ्या प्रिय कुटुंबियांनो,जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो, तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना…
दिल्ली,23 ऑगस्ट 23 ऑगस्ट 2023 ची तारीख भारत काय तर जग सुद्धा कधी विसरणार नाही. भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रोने…
दिल्ली,23 ऑगस्ट आज भारतासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आहे. सायंकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग…