मोठी बातमी! निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु, प्रत्येक जिल्ह्यासाठी नवीन एम-3 बनावटीच्या ईव्हीएम देण्यात येणार
मुंबई,5 मे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण वेगवेगळ्या कारणांनी तापताना पाहायला मिळत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र निवडणूक…