वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का
पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द बीड/महान कार्य वृत्तसेवासरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन वादंग उठल्यानतंर खंडणीप्रकरणात आरोपी…
पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द बीड/महान कार्य वृत्तसेवासरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन वादंग उठल्यानतंर खंडणीप्रकरणात आरोपी…
अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर…
मुलांसमोर चाकूचा धाक दाखवला अन्… मुंबई/महान कार्य वृत्तसेवामानखुर्द मध्ये अल्पवयीन मुलाने महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. उपलब्ध…
तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा पुणे/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता…
वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं बीड/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील…
सावरकर मंत्री झाले असते तर शरद पवार असंच बोलले असते का? विनोद तावडेंचा पलटवार मुंबई/महान कार्य वृत्तसेवादेवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस निलगिरी फ्रिगेट, आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण संपन्न मुंबई/महान कार्य…
अपात्र महिलांना स्वत: हून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत…
तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारत आणि इंग्लंड यांच्या येत्या 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार…
बीड/महान कार्य वृत्तसेवाभारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाविकास आघाडी फुटल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे. राज्याच्या राजकारणात 2019मध्ये अस्तित्वात आलेली मविआ फुटल्याची चर्चा सुरू झाली…
देवेंद्र फडणवीसांशी फोनवरुन चर्चा झाल्यानंतर शरद पवारांचे वक्तव्य पुणे/ महान कार्य वृत्तसेवा”परभणी आणि इतर भाग शांत झाला पाहिजे. मी इथे…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामागील आठवड्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पक्ष संघटनेत बदल…
कोल्हापूर प्रशासनाचा विशाळगडावरील उरुसासंदर्भात मोठा निर्णय कोल्हापूर /महान कार्य वृत्तसेवामागील वर्षी जुलै महिन्यात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा प्रशासन विशाळगडावर…
विधानसभा निवडणुकीसाठी जाहीर केले 15 उमेदवार दिल्ली/महान कार्य वृत्तसेवानिवडणूक आयोगाने दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केल्यानंतर राजधानीतील राजकीय घडामोडींना वेग आला…
कर्नाटक/महान कार्य वृत्तसेवासहा जहाल नक्षलींनी आत्मसमर्पण केल्यानंतर कर्नाटक नक्षलमुक्त झाल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे. चिक्कमगलुरू जिल्ह्यात सहा नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण…
मध्य प्रदेश/ महान कार्य वृत्तसेवामध्यप्रदेशातील एका घरात छापा टाकायला गेलेल्या आयकर विभागातील अधिकाऱ्यांना मगरी सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मध्यप्रदेशातील…
चेन्नई/महान कार्य वृत्तसेवागेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून काही क्षणातच आपले बँक खाते रिकामे होते. तसेच सायबर…
पटणा/महान कार्य वृत्तसेवाबिहार पोलिसांनी एका अनोख्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये अपत्यहीन महिलांना गरोदर करण्याच्या बदल्यात 5 लाख रुपये पुरुषांना…
नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आप पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील आमदार गरप्रीत बस्सी…