Category: Latest News

शोध सांगलीतील दरोडेखोरांचा, पण पोलीस बंदोबस्तात गोव्यातून दारु घेऊन येणारे सापडले!

पोलिसांना दारुच्या बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार सांगली 5 जून सांगलीत रिलायन्स ज्वेलर्स शोरुममध्ये रविवारी (4 जून) भरदिवसा सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने…

आमदार हसन मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी तूर्तास तहकूब

20 जूनपर्यंत अटकेपासून दिलासा कायम मुंबई 5 जून (पीएसआय)राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांना ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात…

हवामान खात्याचा मान्सूनबाबत नवा अंदाज; शेतकèयांना मोठा दिलासा!

मुंबई,5 जून शेतकèयांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. मान्सूनबाबत हवामान विभागानं नवा अंदाज वर्तवला आहे. येत्या…

सर्व निवडणुका शिवसेना-भाजप एकत्र लढवणार!

दिल्ली भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे टवीट मुंबई 5 जूनराज्यातील आगामी सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप एकत्र लढवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

लोकवर्गणीतून अद्यावत उभारण्यात येणाऱ्या शेतकरी वजन काट्याचा पायाभरणी कार्यक्रम संपन्न

आंदोलन अंकुश कडून उभारण्यात येणारा हा काटा डिजिटल पद्धतीचा असणार आहे राज्यात सर्वच साखर कारखान्यांचे काटे हे ऍनॉलॉक पद्धतीचे आहेत…

25 जून ते 1 जुलै कालावधीत कृषी संजीवनी सप्ताहाचे आयोजन

कोल्हापूर,5 जून स्वातंर्त्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत दि. 25 जून ते 1 जुलै 2023 या कालावधीत ’’कृषी संजिवनी सप्ताह’’ आयोजित करण्याचे…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एम. आय. डी. सी. हद्दीलगतच्या गावांमध्ये स्वच्छता श्रमदान

कोल्हापूर,5 जूनजागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज दि. 5 जून 2023 रोजी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद कोल्हापूरमार्फत जिल्ह्यातील…

तारदाळ ग्रामपंचायतच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण संपन्न

तारदाळ वार्ताहर / बसगोंडा कडेमणी हातकणंगले तालुक्यातील तारदाळ ग्रामपंचायत यांच्या वतीने पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सन्मती विद्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या क्रिकेट…

’शासन आपल्या दारी‌’ कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करा

राजेश क्षीरसागर आणि जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केली तपोवन मैदानाची पाहणी ‌कोल्हापूर,3 जून ‌’शासन आपल्या दारी‌’ अभियानाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यक्रम…

कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून चार नावांची चर्चा ! मुंबईत आढावा बैठक

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने चाचपणी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने मुंबईत काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची…

कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारतीला ‌’तारीख पे तारीख‌’ सुरुच

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंकडून कामाची पाहणी कोल्हापूर,3 जूनकोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारतीला तारीख पे तारीख सुरुच आहे. आता दसऱ्यापूर्वी इमारतीचे लोकार्पण…

हातकणंगलेत राष्ट्रवादीची फिल्डींग

आम. जयंत पाटील की प्रतिक पाटील? पण, तयारी सुरु दूधगाव/महान कार्य वृत्तसेवा :हातकणंगले लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी दुपारनंतर…

जलवाहिकेला गळतीचे शुक्लकाष्ठ कायम

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या‍ कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेच्या वितरण नलिकेला टाकवडे येथे गळती लागल्याने पाणी उपसा बंद…

ऐकावे ते नवलच; नवदांपत्यांनी हेलिकॉप्टरमधून केली अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिरावर पुष्पवृष्टी

कोल्हापूर,31 मे हौसेला मोल नाही, असे म्हणतात. कोल्हापुरात नवदांपत्यांच्या हस्ते देवालयांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास हेलिकॉप्टर मागवण्यात आले होते. देवा, अग्नीच्या…

रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार!

1 जूनपासून रायगड परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मुंबई,31 मे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त…

सबसे कातील गौतमी पाटील; गौतमी पाटीलवरून आमदार आणि खासदार आमने-सामने

पुण,31 मे (पीएसआय)गेल्या काही दिवसापासून राज्यभर चर्चेचं आणि गर्दीच केंद्र राहिलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नावावरून वाद पाहायला मिळत…

अपेक्षेहून अधिक चांगली कामगिरी; भारताच्या विकास दराने गाठला 7 टक्क्यांचा दर

मुंबई,31 मेप्रतिकूल आर्थिक परिस्थिती असतानादेखील भारतीय अर्थव्यवस्थेने मार्च महिन्याच्या तिमाहीत चांगली कामगिरी केली आहे. भारताचा आर्थिक विकास दरात वाढ झाली…

मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्याने कोल्हापुरातील दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

कोल्हापूर,31 मे (पीएसआय)मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्याने कोल्हापुरातील करवीर तालुक्यातील वडणगे येथील एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.…

लोकसभा निवडणूक प्रचाराची भाजपची रणनिती; आता केवळ विकासाचे मुद्दे – विनोद तावडे

मुंबई,31 मेभारतीय जनता पक्षाने 2014 च्या निवडणुकांमध्ये प्रचंड बहुमत मिळवल्यानंतर 2019 च्या निवडणुकांमध्ये त्याची पुनरावृत्ती करीत आणखी मोठे बहुमत प्राप्त…

मलिकवाडमध्ये तीन मंदिरात चोरी ; दानपेट्या फोडल्या

एकसंबा : वार्ताहर मालिकवाड येथील तीन मंदिरांची कुलूप तोडून दानपेटी फोडत धाडसी चोरी केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. बुधवारी सकाळी…