अपत्यहिन महिलांना गरोदर करा अन् 5 लाख मिळवा; बिहारमध्ये अनोखा स्कॅम; पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश!
पटणा/महान कार्य वृत्तसेवाबिहार पोलिसांनी एका अनोख्या घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. यामध्ये अपत्यहीन महिलांना गरोदर करण्याच्या बदल्यात 5 लाख रुपये पुरुषांना…
