”इतरांना दोष देणं थांबवा”, भारताने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत पाकिस्तानला पुन्हा फटकारलं
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला जोरदार…
