Category: Latest News

‘साहेब, माझी बायको हरवली’, पतीच निघाला खूनी, पत्नीसोबत केलेला कांड पाहून पोलीसही हादरले!

हिंगणघाट / महान कार्य वृत्तसेवा वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका व्यक्तीने आपल्या पत्नीची दृश्यम…

‘…तर तुला फेल करेन’, मुंबईत नराधम शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, शेवटच्या बेंचवर जाऊन…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका शिक्षकाने…

भाजपचं मिशन बीएमसी सुरू, प्रभाग रचना जाहीर होताच नेते ॲक्शन मोडमध्ये

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची प्रभाग रचना जाहीर झाली आहे.…

संत प्रेमानंद महाराज गंभीर आजाराने ग्रस्त, मुस्लीम मुलगी देणार जीवदान, नेमकं काय झालंय?

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा मानवता आणि धार्मिक सौहार्दाचे एक अद्भुत उदाहरण समोर आले आहे. एका मुस्लीम मुलीने गंभीर…

नगरमध्ये मध्यरात्री मोठा कट, पहाटे घोडे पीर दर्ग्यावर जमावाचा हल्ला, पोलीस फौजफाटा तैनात

अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा रविवारी पहाटे तीनच्या सुमारास नगरमध्ये काही समाजकंठकांनी सामाजिक शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. अहिल्यानगर…

ठाकरे गटासोबत दरेकरांनाही पराभवाचा धक्का, बीएमसी कामगारांनी केला उलटफफेर, कोणाच्या हाती सत्ता ?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी दी म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड यांच्या पंचवार्षिक निवडणुकीत…

आशिया चषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर ! ‘या’ खेळाडूकडे सोपवली नेतृत्वाची धुरा

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा आशिया चषक 2025 स्पर्धेचा थरार येत्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन…

”भारताने व्यापारात अमेरिकेची फसवणूक केली, म्हणूनच आम्ही टॅरिफ”, डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांचा आरोप

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणि 25 टक्के आणि त्यानंतर आणखी 25 टक्के…

देवेंद्र फडणवीस यांच्या नगरविकास खात्याला कानपिचक्या ; एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये ऑल इज नॉट वेल?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंकडे असलेल्या नगर विकास खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.…

431/2…कांगारुंनी उभारला धावांचा हिमायल; तिसऱ्या वनडेत 3 फलंदाजांची शतकं

मॅके / महान कार्य वृत्तसेवा ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघात सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा वनडे सामना ग्रेट बॅरियर…

फुटबॉलच्या बादशाहाचा अद्वितीय विक्रम ; असं आतापर्यंत कोणालाही जमलं नाही

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा फुटबॉल जगतातील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या क्रिस्टियानो रोनाल्डोनं आणखी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर…

79 व्या स्वातंत्र्यदिनी टीम इंडियानं मिळवलेल्या विजयाचा कांगारुंनी घेतला बदला ; चौथ्या दिवशी भारताचा पराभव

ब्रिस्बेन / महान कार्य वृत्तसेवा ऑस्ट्रेलिया अ महिला क्रिकेट संघानं एकमेव अनधिकृत कसोटी सामन्यात भारत अ महिला संघाचा 6 विकेट्सनं…

राहुल गांधींच्या बिहारमधील मतदार अधिकार यात्रेचा आठवा दिवस ; तेजस्वी यादव यांच्याबरोबर दुचाकीनं केला प्रवास

पूर्णिया (पाटणा) / महान कार्य वृत्तसेवा काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेचा आज आठवा…

नरेंद्र मोदींनी पुतीन, सद्दाम हुसेनप्रमाणं निवडणुका जिंकल्या ; संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ”भारतासारख्या महान देशात नरेंद्र मोदी हे मतचोरी करून सत्तेवर आले आहेत, हा संदेश आता जगभर…

दहशतवाद्याच्या संशयित साथीदारानं बंदूक रोखताच पोलिसांनी झाडली गोळी, अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार

नांदेड / महान कार्य वृत्तसेवा शहरामध्ये पोलीस आणि आरोपीमध्ये शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सिनेस्टाईल थरार पहायला मिळाला. सुरज सिंग…

विराट कोहलीचा मोठा निर्णय ! आंतरराष्ट्रीय कारकिर्दीसाठी अचानक उचलले हे मोठे पाऊल

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा मुळात ऑगस्टमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका होणार होती. पण बीसीसीआय…

मुंबईतील रेल्वे स्थानकात कचऱ्याच्या डब्यात सापडलेल्या मृतदेहाबाबत मोठा खुलासा ; मोठ्या भावानेच…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात थांबलेल्या कुशीनानगर एक्स्प्रेसमध्ये एका तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला होता. शनिवारी…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांची नोकरी धोक्यात ? होणार कारवाई ?

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा ”भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांच्यावर महाअभियोग चालवण्याचा निर्णय संसदेतील विरोधी पक्षाने…

…मग लाडकी बहीण योजना बंद करू का ? अजित पवारांचा संतप्त सवाल ; उपमुख्यमंत्री एवढे का चिडले ?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा उठविणाऱ्यांविरोधात सरकारने राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित…

महाराष्ट्रातील मराठा यावेळेला अरबी समुद्रात गणपती विसर्जन करणार ; सकल मराठा मोर्चाचा एल्गार ; सोलापुरातून आतापर्यंत 25 हजार गाड्यांची नोंदणी

सोलापूर / महान कार्य वृत्तसेवा मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे यांच्या चलो मुंबई या आवाहनाला सोलापूर जिल्ह्यातून मोठा…

बीडमध्ये रक्तपात सुरुच, लहानसं भांडण झालं अन हॉटेलबाहेर तरुणाला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं, नेमकं काय घडलं?

बीड / महान कार्य वृत्तसेवा बीड जिल्ह्यातील हिंसाचाराच्या घटना काही केल्या थांबत नाहीत. ताज्या घटनेत, मांजरसुंबा-अंबाजोगाई राज्य महामार्गावरील एका हॉटेलबाहेर…