‘मराठीचा मुडदा पडावा असा देवेंद्र फडणवीसांवर केंद्र सरकारचा दबाव,’ खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा हिंदी सक्तीविरोधात 5 जुलै रोजी मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहे. या मोर्चाचे खास आकर्षण म्हणजे…
बेकायदेशीर बांगलादेशी लाभार्थी तात्काळ शोधा अनब त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करा, फडणवीस सरकारचे आदेश
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून राज्यात रोजगार मिळवण्यासाठी येणाऱ्या बांगलादेश घुसखोरांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच आता सरकारने…
5 दिवसीय सामन्यासाठी 21 तासांआधीच प्लेइंग 11 जाहीर; विश्वविजयानंतर आफ्रिकन संघाचा आत्मविश्वास ‘सातव्या आसमान’वर
बुलावायो / महान कार्य वृत्तसेवा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या आवृत्तीत विजय मिळवल्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ आज 28 जूनपासून झिम्बाब्वे…
सरन्यायाधीश गवई थेट म्हणाले, ”शासनाच्या प्रत्येक बाबींमध्ये न्यायालयांनी हस्तक्षेप करण्याची गरज नाही”
नागपूर / महान कार्य वृत्तसेवा नागपूर जिल्हा वकील संघटनेच्यावतीने काल, शुक्रवारी सिव्हिल लाईन्स जिल्हा न्यायालय परिसरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण…
मुंब्रा रेतीबंदर रेल्वे वळणावर लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
कल्याण / महान कार्य वृत्तसेवा मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील रेतीबंदर खाडी वळणावर लोकलमधून पडून एका 21 वर्षाच्या तरुणाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू…
शालार्थ आयडी घोटाळा ; मुख्य सचिव आणि सचिवासह बोगस शिक्षकाला चार दिवस पोलीस कोठडी ; मुख्य आरोपी मात्र मोकाट
भंडारा / महान कार्य वृत्तसेवा बोगस शालार्थ आयडी तयार करून शिक्षकपदी नियुक्ती केल्याप्रकरणी सदर पोलिसांनी अटक केलेल्या चेतक राजेश डोंगरे…
”मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची तारीख पांडुरंगाला तरी सांगावी,” बच्चू कडूंचा टोला
अमरावती / महान कार्य वृत्तसेवा येत्या 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. सर्व भाविक विठुरायाच्या चरणी नतमस्तक होतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
”भाजपच्या एकाही नेत्यावर ईडीची कारवाई नाही, सर्व हरिश्चंद्राची अवलाद आहेत का?,” बच्चू कडूंचा सवाल
अमरावती / महान कार्य वृत्तसेवा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी सत्ताधारी भाजपवर सडकून टीका केली…
हिंदी सक्तीविरोधातील ठाकरेंच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार का? सुप्रिया सुळे
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयावर राज्यातील विरोधी पक्ष सतत आक्षेप घेत…
‘डॅडीकडे मदत मागण्याशिवाय पर्याय नव्हता’, इराणची इस्रायलवर जहरी टीका; डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतही खोचक टिप्पणी
तेहरान / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला इराण-इस्रायलमधील संघर्ष काही प्रमाणात निवाळल्याचं दिसून येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…
डोंबिवलीच्या उच्चभ्रू सोसायटीत मोठा कांड, तरुणीसह दोघांकडून सुरू होता नको तोच धंदा, पोलिसांनी धाड मारली अनब…
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा डोंबिवलीतील शिळफाटा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका उच्चभ्रू सोसायटीत एका तरुणीसह…
एकाच बॉलरने बांगलादेशची झोप उडवली, 28 मिनिटांत खेळ खल्लास
कोलंबो / महान कार्य वृत्तसेवा पहिल्याच कसोटीत बांगलादेशने धावांचा डोंगर श्रीलंकेसमोर उभा केला होता. आता कोलंबो येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी…
मनसेच्या बॅनरवर अजित पवारांचा फोटो, राजकारणातील मोठी अपडेट, नेमकं घडतंय काय?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी विरुद्ध मराठी असा वाद उफाळला आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तिसरी भाषा…
हिंदी सक्तीबाबत बोलताना शिक्षणमंत्र्यांना एकनाथ शिंदेंचा फोन, दादा भुसे जागेवरून उठले अनब…; नेमकं काय घडलं?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्यात मराठी विरुद्ध हिंदी असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये,…
काल सत्यनारायणाची पूजा झाली, संध्याकाळी झोपेतून उठली अनब…, शेफाली जरीवालाच्या मृत्यूआधी घरात काय घडलं?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा 42 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. काल (28) रात्री अचानक तिची…
बीडमधील शॉकिंग घटना, ग्राहकांची बिले नगरपालिकेच्या नावावर टाकली; 39 लाखांचा अपहार, 2 अभियंते निलंबित
बीड / महान कार्य वृत्तसेवा ऐकावं ते नवलच असा प्रकार आता बीड जिल्ह्याच्या बाबतीत पुढे येत आहे. येथील मस्साजोगचे सरपंच…
मोबाईल कॅमेऱ्यातून बघायचा भक्तांचे खासगी क्षण, वेश्यागमन, ॲपद्वारे ठेवायचा नजर; पुण्यात भोंदूबाबाला ठोकल्या बेड्या
पुणे / महान कार्य वृत्तसेवा हिडन मोबाईल ॲपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या एका…
विमान अपघात होताच आठ दिवसांनी ‘तो’ व्हिडिओ प्रचंड व्हायरल
एअर इंडियाकडून चौघांना तत्काळ राजीनाम्याचे निर्देश नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा एअर इंडियाने त्यांच्या ग्राउंड हँडलिंग व्हेंचर अघ्एअऊए च्या…
मुंबई महापालिकेचा महापौर महायुतीचा होणार
संजय राऊत यांच्या बुद्धिमतेची चाचणी तिसरीत करावी लागेल : आशिष शेलार मुंबई / महान कार्य वृत्तसेवा संजय राऊत यांच्या बुद्धिमतेची…
कृपया मला माफ करा !
नवजात बाळाला इमारतीच्या खालच्या शेडमध्ये ठेवलं, दुधाच्या बाटलीसह कपडे अन् इंग्रजीत चिठ्ठी, नवी मुंबईच्या पनवेलमधला प्रकार मुंबई / महान कार्य…
संतापजनक घटनेवरुन बीड बंदची हाक, आंदोलक अनब पालक संतप्त; क्लासेसच्या गेटला फासले काळे
बीड / महान कार्य वृत्तसेवा राज्यात गेल्या काही महिन्यांपासून गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन चर्चेत असलेल्या बीडमध्ये दररोज नवनवे प्रकार समोर…
