जास्त नाटकं केली तर कानाखाली आवाज काढलाचा पाहिजे, राज ठाकरे कडाडले, टाळ्या शिट्ट्यांची दाद; म्हणाले,गुजराती..
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधूंनी संयुक्त मोर्चा काढण्याचे ठरवल्यानंतर शासनाला जीआर रद्द करावा…
राज ठाकरेंचं भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी हात मिळवला, पाठ थोपटली ; स्टेजवर नेमकं काय घडलं?,
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा कोणत्याही वादा पेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे आज उद्धव ठाकरे आणि मी (राज ठाकरे) एकत्र…
आम्हाला एकत्रं आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण ते देवेंद्र फडणवीसांना जमलं ; राज ठाकरेंचा थेट वार
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा उद्धव आणि मी 20 वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही,…
राज ठाकरेंच्या तावडीतून सुटले, पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पकडलंच, म्हणाले, ‘गद्दार जय गुजरात बोलला’
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’, अशी घोषणा…
आदित्य राज ठाकरेंच्या बाजूला ; अमितला उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं, अख्खा महाराष्ट्र भावूक
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत…
नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा पण व्हिडीओ काढू नका, राज ठाकरेंनी का केलं असं आवाहन?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वरळी येथील शिवसेना आणि मनसेच्या उत्सव मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास…
मराठी माणूस हवा म्हणून बाळासाहेबांनी सत्ता सोडली; राज ठाकरेंनी सांगितला ‘मातोश्री’वरील ‘तो’ किस्सा
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्य शासनानं हिंदी भाषेसाठीचा शासन आदेश रद्द केला आणि इथंच मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रानं जवळपास दोन…
सुशील केडिया म्हणाले ‘काय करायचं बोल’; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी ऑफिस फोडलं
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशील केडियाचं ऑफिस फोडण्यात आलं आहे. मनसे कार्यकर्त्यांनी दगडफफेक…
…अनब तो क्षण! 20 वर्षांनंतरची ‘ती’ मिठी, राज-उद्धव ठाकरे यांचा स्टेजवरचा खास क्षण; 2025 या वर्षाने ‘हे’ ही दाखवलं
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा जीआर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे…
‘जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करुन दाखवलं,’ राज यांचा उद्धव ठाकरेंसमोरच सणसणीत टोला
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वरळी येथील शिवसेना आणि मनसेच्या उत्सव मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या खास…
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी ; उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसमोर केलं जाहीर
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मी आणि राज ठाकरे एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असं सांगत उद्धव ठाकरेंनी सूचक विधान…
‘…याचा अर्थ आम्ही गां..नाही’, राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना खडसावलं; ‘कोणाची माय व्यायली असेल त्याने…’
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वरळी डोममध्ये झालेल्या शिवसेना आणि मनसेच्या विजयी मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मुंबई वेगळी करण्याचा कट असल्याचा…
सन्मती बँकेच्या सांगली शाखेचे महावीरनगर येथे स्थलांतर
नांदणी मठाचे प.पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी दिला शुभाशीर्वाद इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा (सुभाष भस्मे) पारदर्शी…
मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंसह राणेंनी आदित्य ठाकरेंची माफी मागावी-संजय राऊत यांची मागणी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा एसआयटीच्या अहवालानुसार दिशा सालियानची हत्या किंवा कट रचल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. त्यामुळे दिशा सालियानच्या…
नितीन गडकरी म्हणाले, ऑटो रिक्षा चालकांशी भाजपचा संबंध, कारण आमचे दोन्ही प्रदेशाध्यक्ष
नागपूर / महान कार्य वृत्तसेवा लोकसभा आणि विधानसभा निवडणुका नंतर महाराष्ट्र भाजपमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून…
कोयना धरणातील पाण्याची आवक 33 हजार क्युसेक्सवर, महाबळेश्वरात सव्वाशे मिलीमीटर पावसाची नोंद
सातारा / महान कार्य वृत्तसेवा पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळं धरणातील आवक 33 हजार क्युसेक्सवर पोहोचली असून, पाणीसाठा 59 टीएमसी झाला…
शालार्थ आयडी घोटाळा प्रकरण; नागपूर शिक्षण मंडळाच्या तत्कालीन विभागीय अध्यक्षांना पुन्हा अटक
नागपूर / महान कार्य वृत्तसेवा बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची पायमुळं राज्यभरात विस्तारलेली आहेत. त्यामुळं शिक्षण विभागाची अब्रू वेशीवर टांगली आहे.…
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या अहवालावर सत्ताधारी आणि विरोधक विधानसभेत आक्रमक
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा दिशा सालियनचा मृत्यू हा अपघातीच असून, तिच्यावर मृत्यूपूर्वी बलात्कार किंवा कोणताही लैंगिक अत्याचार झाल्याचे पुरावे…
6,6,6,2,2,6… परदेशी खेळाडूने दाखवली, 5 ओव्हरच्या सामन्यात 43 धावांनी विजय
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा मेजर लीग क्रिकेट 2025 चा 23 वा सामना टेक्सास सुपर किंग्ज आणि वॉशिंग्टन फ्रीडम…
बीड हादरलं! मुलाचं आईसोबत सैतानी कृत्य, लोखंडी पाईप डोक्यात घालून घेतला जीव
बीड / महान कार्य वृत्तसेवा बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आईसोबत क्रूरतेचा कळस…
सोलापूरात नवविवाहितेसोबत घडलं भयंकर, अंघोळीच्या बाथरुममध्ये गेली अनब तडफफडून मृत्यू
सोलापूर / महान कार्य वृत्तसेवा सोलापूरच्या माढ्या तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. इथं एका नवविवाहित तरुणीचा दुर्दैवी…
