अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवादिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक निकाल समोर आला असून या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या 10 वर्षाच्या सामाज्याला जनतेने…
तब्बल 27 वर्षांनी दिल्ली काबीज, 19 राज्यांमध्ये एनडीए सरकार
मध्य भारत पूर्ण व्यापला; मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आठपैकी सहा राज्यात विजयश्री दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट…
अरविंद केजरीवालांना आस्मान दाखवणारे परवेश वर्मा होणार दिल्लीचे मुख्यमंत्री?
अमित शाहंच्या भेटीनंतर राजकीय घडामोडींना वेग दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. आम आदमी पार्टीला मोठा…
कौटुंबिक वादातून दोन मुलांची आईकडून हत्या; संगणक अभियंता पतीवर कोयत्याने वार
पुणे/महान कार्य वृत्तसेवाकौटुंबिक वादातून आईने अडीच वर्षांची मुलगी आणि सव्वा वर्षांच्या मुलाची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना दौंड…
…तर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद न घेता साधना करावी
चंद्रकांत पाटील यांचा राऊतांना टोला कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला यश मिळाल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.…
भारतीयांचे सोडा, ब्रिटनच्या राजकुमारलाही बाहेर काढणार अमेरिका! कोर्टाच्या आदेशाने खळबळ
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाडंकी रूटने किंवा बेकायदा अमेरिकेत गेलेल्या भारतीयांना शेकडोंच्या संख्येने स्वगृही पाठवले जात आहे. सर्वत्र भारतीयांना डिपोर्ट केल्याची…
गांजा प्रकरणी विक्री व सेवन केल्याप्रकरणी पोलिसांनी काढली धिंड
पुलाची शिरोली/महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात गांजा विकणाऱ्या व सेवन…
विदेशातील तुरुंगामध्ये किती भारतीय कैदी आहेत? सरकारने दिली आकडेवारी
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाभारतीय स्थलांतरितांना अमेरिकेने हातात बेड्या घालून पुन्हा भारतात पाठविल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली. यानंतर शुक्रवारी लोकसभेत विदेशातील…
हिंमत असेल तर एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा, तुमचं डोकं फोडल्याशिवाय राहणार नाही; ठाकरे आक्रमक
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाठाकरेंच्या शिवसेनेचे काही खासदार हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. यावर…
‘जायची वेळ झालीय…’ बिग बी रिटायर्टमेंट घेणार? पोस्टमुळे चाहत्यांची चिंता वाढली!
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन सध्या सोनी टिव्ही वरील क्विज शो ‘कौन बनेगा करोडपती 16’ मध्ये व्यस्त आहेत.…
जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस, आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करु
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा‘जयंत पाटील कपटी आणि नीच माणूस आहे. आम्ही टप्प्यात आणून जयंत पाटलांचा कार्यक्रम करतोय ‘ अशी टीका भाजप…
दिल्लीत आप अन् काँग्रेस एकत्र लढले असते तर पहिल्या तासातच जिंकले असते
मुंबई/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी (दि. 08) जाहीर होणार आहेत. दिल्लीत आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत…
‘छावा’ चित्रपटासाठी विक्की कौशलची थेट मराठी मालिकेत एन्ट्री
मुंबई/महान कार्य वृत्तसेवास्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत सध्या ‘श्री आणि सौ स्पर्धे’ची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. ही स्पर्धा कोण…
दिल्लीचामायक्रो प्लॅनिंग तर आहेच, पण या 5 कारणांनी भाजपने दिल्लीचा गड जिंकला! कल, फुलले भाजपाचे कमळ
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजप स्पष्टपणे बाजी मारताना दिसत आहे. प्राथमिक कलानुसार, दिल्लीतील 70…
‘सबका साथ, सबका विकास’ काँग्रेसच्या कल्पनेपलीकडचे
पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत विरोधकांवर हल्लाबोल नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवासबका साथ, सबका विकास, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच देशाने…
एमएसईबी मध्ये वायरी जोडणारे हात जेव्हा ‘महावितरण श्री’ जिंकतात
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने पटकावला किताब पुणे/ महान कार्य वृत्तसेवावीजसेवेच्या धकाधकीचे दैनंदिन कामकाज सांभाळून शरीराला सुडौल व सुबद्ध आकार देत शरीरसंपदा कमावणाऱ्या…
एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी संजीव सेठी यांची नियुक्ती; परिवहन मंत्री सरनाईक यांना धक्का
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाएसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचं अध्यक्षपद परिवहन विभागाच्या सचिवांना…
नशीब चमकवायला अमेरिकेला गेले, महाराष्ट्रातल्या तिघांना ट्रम्पनी हात-पाय बांधून घरी पाठवले
नागपूर /महान कार्य वृत्तसेवाअमेरिकेमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या 104 भारतीय नागरिकांना अमेरिकेने पुन्हा एकदा भारतात पाठवलं आहे. अमेरिकन लष्कराच्या विमानाने या नागरिकांना…
पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे विशेष कुस्ती सामना होणार
महाराष्ट्र केसरीतील वाद संपवण्यासाठी चंद्रहार पाटलांचा पुढाकार मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील वादावर पडदा टाकण्यासाठी सांगलीत पै. पृथ्वीराज मोहोळ…
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
बीड/महान कार्य वृत्तसेवाजिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर येथील राजकीय व सामाजिक वातावरण तापलं असून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची…
