अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेतलाच नाही

उपमुख्यमंर्त्यांनी सांगितलं 2024 चं राज’कारण’ कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर…

डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या महिलेला अटक

चोरीचा सोन्याचा ऐवज, मोबाईल जप्त डोंबिवली / महान कार्य वृत्तसेवा कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात घाईत असलेल्या किंंवा लोकलमध्ये चढताना महिला…

तुम्ही युद्ध तरी सुरू करा ; राऊतांचा केंद्राला सल्ला

संकटकाळात मोदी प्रचार व नट-नट्यांबरोबरष्ठ मुंबई / महान कार्य वृत्तसेवा शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका…

महिला मंर्त्याला संदेश पाठवून त्रास देणाऱ्याला पुण्यातून अटक

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महिला मंर्त्याला अील संदेश पाठवणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला नोडल सायबर पोलिसांनी पुण्यातून अटक केली. अमोल…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमचा पूर्ण पाठिंबा

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने स्पष्ट केली भूमिका नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी…

पहलगाम हल्ल्यानंतर कडेकोट सुरक्षेत चारधाम यात्रेला सुरुवात

केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर व आसपासच्या राज्यांमध्ये निर्माण झालेली दहशत जुगारून…

केंद्र शासन सदैव बीएसएनएलच्या पाठीशी : खा.शाहू छत्रपती

बीएसएनएल ने ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून सेवा देतात : खा.धैर्यशील माने बीएसएनएलने फोर जी सेवेच्या यंत्रसामुग्रीने कार्यान्वित करावी : खा.धनंजय महाडीक…

केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची निश्चित कालमर्यादा जाहीर करावी : नसीम खान

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला त्याचे काँग्रेस पक्ष स्वागत करतो. काँग्रेस पक्ष व…

बेंगलोरआणि हैदराबादसाठी विमानसेवा सुरू

कोल्हापूर विमानतळाच्या हवाई सेवेचे विस्तारीकरणकोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवास्टार एअरवेज कडून कोल्हापूर विमानतळावरून विविध शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. सध्या स्टार एअरवेज कडून…

जोतिबा चैत्र यात्रेची गांव भंडाऱ्याने सांगता

जोतिबा/महान कार्य वृत्तसेवा गांव भंडाऱ्या ने चैत्र यात्रेची सांगता झाली . महानैवेद्याची शोभा यात्रा , सासनकाठी मिरवणुक आदि कार्यक्रम झाले…

कॉमनवेल्थ घोटाळा प्रकरणात सुरेश कलमाडींना क्लीन चीट

कार्यकर्त्यांचा जल्लोष, राजकीय अस्तित्व संपल्यानंतर आला निर्णय, 2010 ला काय घडलं होतं?पुणे/महान कार्य वृत्तसेवाकाँग्रेसचे माजी मंत्री सुरेश कलमाडी यांना कॉमनवेल्थ…

1965 च्या युद्धात पाकिस्तानने आमच्या तुकडीवर एअर स्ट्राईक केला, माझ्या डोक्याला जखम झाली

पहलगाम हल्ल्यानंतर अण्णा हजारेंची प्रतिक्रियामुंबई/महान कार्य वृत्तसेवाजम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या…

सैन्य दलांत तीन महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवापहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने तातडीने संरक्षणाशी संबंधित अनेक निर्णय घेतले आहेत. भारत आणि फ्रान्सच्या सरकारमध्ये राफेल…

कोण आहेत लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा, ज्यांच्याकडे आहे मोठी जबाबदारी

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवालेफ्टनंट जनरल एमव्ही सुचेंद्र कुमार निवृत्त होत आहेत. यामुळे भारताच्या नॉर्दन आर्मी कमांडची जबाबदारी लेफ्टनंट जनरल प्रतीक…

आजऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे शानदार लोकार्पण

आजरा/महान कार्य वृत्तसेवा अभूतपूर्व उत्साही वातावरणात आजरा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न…

चिंचवाडच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशिल राहणार – चेअरमन माधवराव घाटगे

वाघजाई यात्रेनिमित्य चटकदार झाल्या कुस्त्या शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा चिंचवाड ही माझी जन्मभूमी व कर्मभूमी असून गावच्या विकासासाठी माझ्याकडून जास्तीत-जास्त मदत…

आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर सांगली चे भविष्य अंधारात

उंचीला विरोध करा : धनाजी चुडमुंगे औरवाड/महान कार्य वृत्तसेवा 2005 पूर्वी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल की, या भागाला महापूराचे…

जैन तीर्थंकर मूर्ती विटंबना प्रकरणी तपासासाठी आधुनिक साधनांचा व तंत्रज्ञानाचा वापर करा : ललित गांधी

कुंडल येथे घडलेल्या घटनेची पहाणीकुंडल/महान कार्य वृत्तसेवाललित गांधी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र व सदस्य महाराष्ट्र…