Month: May 2025

उलटमोजणी सुरू करा ! आता कुठं पोहोचले मोसमी वारे?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मे महिना शेवटाच्या टप्प्याकडे जात असतानाच आता या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात सर्वांनाच वेध लागले आहेत…

महाराष्ट्रातून पाठवलेले 4.28 कोटी रुपयांचे आंबे अमेरिकेने कचऱ्यात फेकले ; धक्कादायक कारण समोर

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारतामधून अमेरिकेला पाठविलेला जवळपास 4 कोटी 28 लाख किंमतीचा आंबा तेथील विमानतळावरील त्रुटींमुळे स्वीकारण्यास नकार…

…तर तुम्हालाही मिळू शकते तुळजाभवानी मंदिरात तखझ ट्रीटमेंट

मंदिर प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत सोलापूर / महान कार्य वृत्तसेवा तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक…

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन, वयाच्या 87व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पुणे / महान कार्य वृत्तसेवा आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकशास्त्र केंद्राचे (खणउअअ) संस्थापक संचालक आणि जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर…

मुंबई – अंबरनाथ लोकलच्या जनरल डब्ब्यात पुरुषाकडून महिलेला मारहाण

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबईची लाईफ लाइन समजली जाणारी लोकल ट्रेन हा विषय मुंबईत नोकरीसाठी रोज अप-डाऊन करणाऱ्यांसाठी जिव्हाळ्याचा…

मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी भुजबळांनी केलं मोठं वक्तव्य

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या खात्याची जबाबदारी आता छगन भुजबळ यांच्याकडे देऊन…

छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कमबॅक, सांभाळणार ‘हा’ पदभार

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज राजभवनमध्ये मंत्रिपदाची…

मुख्यमंत्री फडणवीस शुक्रवारी इचलकरंजीत विविध विकास कामांचा शुभारंभ होणार

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी 23 रोजी इचलकरंजी दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन व…

श्री अर्जुनेश्वर पाणीपुरवठाच्या चेअरमनपदी राजेंद्र हेगाण्णा

अर्जुनवाड / महान कार्य वृत्तसेवा अर्जुनवाड येथील श्री अर्जुनेश्वर पाणीपुरवठा मंडळीच्या चेअरमनपदी राजेंद्र हेगाण्णा व व्हाईस चेअरमनपदी सुभाष मगदूम यांची…

बहुविध प्रतिभेचे धनी डॉ.जयंत नारळीकर काळाच्या पडद्याआड 

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा जगप्रसिद्ध खगोल – भौतिक शास्त्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक, पद्मविभूषण डॉ जयंत नारळीकर यांचे काल म्हणजे…

शिरोळ तालुक्यात संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.पांडुरंग खटावकर यांची माहिती जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य…

अलमट्टी बैठकीला केवळ महायुतीचेच नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांना डावलले

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून तीव्र सुरु झाल्यानंतर राज्य सरकारने यासंदर्भात चर्चा करण्यासाठी…

बंगळूरूमध्ये तब्बल 4 इंच पाऊस बरसला, अवघी आयटी सिटी तुंबली, वाहने बुडाली, घरांमध्ये पाणी शिरलं; भिंत कोसळल्याने महिलेचा मृत्यू

बंगळूरू / महान कार्य वृत्तसेवा रविवारी बेंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडला. तब्बल 110 मिमी पेक्षा जास्त पावसाने रस्ते आणि घरे पाण्याखाली…

एअरटेल आणि वोडाफोन आयडियाला सुप्रीम कोर्टाचा धक्का, एजीआर प्रश्नी सुनावणीत काय घडले?

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा सुप्रीम कोर्टानं टेलिकॉम कंपन्या वोडाफोन आयडिया, एअरटेल आणि टाटा टेलीसर्व्‌ि‍हसेसची एजीआरसंदर्भातील सरकारला द्यायची असलेली…

जयसिंगपूरात खाजगी सावकारकी फोफावली पण तक्रार देणार कोण

पोलीस व सहाय्यक निबंधक म्हणतात तक्रार आल्यावर कारवाई करू ? जयसिंगपूर / महान कार्य वृत्तसेवा जयसिंगपूर शहर नव्याने विकसित होणारे…

साहेबाने सॅम्पलच्या नावाखाली पाडला हजारोंचा ढपला पण…..

यळगूड / महान कार्य वृत्तसेवा अचानक कृषी सेवा केंद्रावर धाडी, पटापट गोळा केलेल्या खते बी बियांच्या आणि औषधांच्या सॅम्पल आणि…

नैसर्गिक शेतीमध्ये महिलांचे योगदान महत्वाचे ; आत्मा’ उपसंचालक रवींद्र तागड यांचे प्रतिपादन 

कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे नैसर्गिक शेती प्रशिक्षण संपन्न पेठवडगाव / महान कार्य वृत्तसेवा नैसर्गिक शेतीत महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे.…

‘गोकुळ’तर्फे मिल्क रेकॉर्डर यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप

कोल्‍हापूर / महान कार्य वृत्तसेवा भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ…

पन्हाळगडावर पर्यटकांची गर्दी वाढली : गाड्यांच्या पार्किंगला शिस्त लावण्याची गरज

पन्हाळा / महान कार्य वृत्तसेवा मे महिन्याच्या अखेरच्या सुट्ट्या जवळ येत असल्याने पन्हाळगडावर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. विशेषतः तीन…

आमदार सतेज पाटील महापालिका प्रशासनाबरोबर विविध शिष्टमंडळ आणि समाजांच्या प्रश्नासंदर्भात बैठक

कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा कोल्हापूर महानगरपालिके अंतर्गत सुरु असलेल्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेमधील शंभर कोटी रस्त्यांचे पुढच्या आठवड्यात आम्ही क्वालिटी…