मी एकटी राहते, मला संपवून टाकतील, कीर्तनकार संगीता महाराजांना एप्रिल महिन्यात जीवे मारण्याची धमकी, वैजापूरात नेमकं घडलं काय?
छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चिंचडगाव शिवारात महिला कीर्तनकाराच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार…
