Category: Latest News

जीबीएसचा वाढता धोका! नागपुरात तिसरा तर सांगलीत पहिला बळी

नागपूर/ महान कार्य वृत्तसेवागुइलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) या आजाराचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एकीकडे पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमचे रुग्ण…

एकनाथ शिंदेंना धमकी देण्याच्या प्रकरणाला नवे वळण, हाती आली धक्कादायक माहिती

बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. एकनाथ शिंदेंच शासकीय वाहन बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात…

तारकर्ली समुद्रात जाण्याचा मोह बेतला जीवावर, पुण्यातील तीन पर्यटक बुडाले; दोघांचा दुर्दैवी अंत

पुणे/महान कार्य वृत्तसेवामालवणमधील तारकर्ली समुद्र किर्नायावर पुण्यातील पाच पर्यटक आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. पाच पैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले…

माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या वाढदिवसाच्या निमित्त २४ ते २८ फेब्रुवारीस भव्य कार्यक्रमांचे आयोजन

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा मा. उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांच्या २४ फेब्रुवारी रोजी पार पडणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने २४ ते २८ फेब्रुवारी या…

महाकुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या महिलांचे व्हिडीओ बनवून विकायचे; सांगली-लातूरमधील तरुणांना अटक

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहिलांचे स्नान करताचे व्हिडीओ बनवून एका डार्क वेबवर विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात महिलांचे स्नान…

सुरेश धस यांची आमदारकी धोक्यात? मुंबई हायकोर्टाने बजावली नोटीस; नेमके प्रकरण काय?

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाबीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणानंतर वारंवार कठोर कारवाईची मागणी करणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार…

व्वा रे पठ्ठ्या; शेतकऱ्याने पोलिसांच्या नाकावर टिच्चून फुलवली अफूची शेती: 12 कोटींची अफूची झाडे जप्त

बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवाअंढेरा पोलिसांच्या नाकावर टिच्चून पठ्ठ्यानं अफूची शेती फुलवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र या घटनेची माहिती मिळाल्यानं…

वीज ग्राहकांना बसणार दरवाढीचा झटका? महावितरणच्या दर निश्चितीवर ‘या’ दिवशी होणार सुनावणी

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामहावितरणची वीज वापरणाऱ्या ग्राहकांना 5 ते 10 टक्के दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महावितरणच्या वीज…

राज्याची विजेची गरज जर्मनीपेक्षा अधिक होणार, ऊर्जा परिवर्तनासाठी महाराष्ट्र सज्ज

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाआर्थिक प्रगतीमुळे 2030 पर्यंत महाराष्ट्र राज्याची विजेची गरज युरोपातील जर्मनी, स्पेन, इटली अशा प्रगत देशांपेक्षा जास्त असेल. मुख्यमंत्री…

शिवाजी नगर पोलिसांचं भय संपलं? गुन्हेगारीला ऊत

अजित लटके/महान कार्य वृत्तसेवा शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कबनूर सह आसपासच्या परिसरातील गुन्हेगारीला अक्षरशः ऊत आला आहे.नुकताच झालेला तलवार…

यळगूडात चौथ्या राजकीय गटाचा उदय ?

यळगूड /महान कार्य वृत्तसेवा गट प्रमुखांच्या एकाधिकारशाहीला वैतागलेले, गेल्या दोन तीन वर्षांपासून पदाला मुकलेले, यळगूड गावात चौथा राजकीय गट निर्माण…

इचलकरंजीत एकाच 3 अपार्टमेंट मधील चार फ्लॅट व चार दुकानगाळे सील; थकित घरफाळा वसुलीसाठी कारवाई

शहर प्रतिनिधी/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी महापालिकेच्या कर विभागाच्या वतीने थकीत घरफाळा वसुलीसाठी सांगली नाका परिसरातील एका अपार्टमेंटमधील चार दुकान गाळे…

मुंडे मनोमीलनाच्या प्रयत्नामुळे बावनकुळे अडचणीत

नागपूर/ महान कार्य वृत्तसेवाराष्ट्रवादी काँग्रेसचे वादग्रस्त मंत्री धनंजय मुंडे व त्यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडणारे भाजपचे आमदार सुरेश धस या बीड…

कोर्टाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली, 2 तासातच जामीन; मंत्री माणिकराव कोकाटेंची खुर्ची थोडक्यात वाचली?

नाशिक/ महान कार्य वृत्तसेवाराज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तावेज…

लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी; आणखी 2 लाख लाभार्थी होणार कमी

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राज्यभरातील लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे…

उद्यापासून इयत्ता दहावीची परीक्षा; 16,11,610 विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी नोंदणी

पुणे/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि…

महाराष्ट्र हादरला! अमरावतीतील मठात तरुणीवर वारंवार बलात्कार; 8 महिन्यांची गर्भवती असताना…

अमरावती/महान कार्य वृत्तसेवाअमरावतीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. अमरावतीच्या एका मठात अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या…

शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का

मुंबई/महान कार्य वृत्तसेवालोकसभा, विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणुकांचीच उत्सुकता राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.…

‘शक्तीपीठ’ महामार्गाविरोधात एल्गार! 12 मार्चला 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानवर धडकणार

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थगित करण्यात आलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलीस अलर्ट

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाशिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंची गाडी…