Category: Latest News

मी कृषीमंत्री असताना कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावला नव्हता; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

मुंबई,22 ऑगस्ट मी कृषीमंत्री असताना कांद्यावर कधीही 40 टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं असा पलटवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी…

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कारांसाठी मंडळांनी सहभाग नोंदवावा- सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई,22 ऑगस्ट (पीएसआय)राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या…

कांदा खरेदी नाफेड करणार ही तर शेतकèयांची दिशाभूल, निर्यातशुल्क का रद्द करत नाही ? : नाना पटोले

मुंबई,22 ऑगस्ट कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्के करून कांद्याचे भाव घसरल्याने शेतकèयांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शेतकèयांचा संताप…

चांद्रयान-3 ची खिल्ली उडवणे भोवले, प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल

मुंबई,22 ऑगस्ट अभिनेते प्रकाश राज यांना चांद्रयानाबद्दल टवीट करणं भोवलं आहे. चांद्रयान मोहिमेची खिल्ली उडवल्याप्रकरणी प्रकाश राज यांच्याविरोधात तक्रार दाखल…

वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची महत्वपूर्ण घोषणा, 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करणार

मुंबई 22 ऑगस्ट कांदा प्रश्नावर महत्वाची बातमी समोर आली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या…

केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

मुंबई 22 ऑगस्टकेंद्र सरकारने दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित जपण्यासाठी नाशिक…

जखम डोक्याला अन..’’, ‘कांदा’ प्रश्नावरून आमदार रोहित पवारांचा देवेंद्र फडणविसांना टोला

मुंबई,22 ऑगस्ट (पीएसआय)केंद्र सरकारने कांद्यावर 40 टक्के निर्यातशुल्क लागू केले आहे. या कराचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकèयांना बसत…

कांदा नाही खाल्ला तर कोणी मेले आहे का? बच्चू कडूंचे वादग्रस्त विधान, कांद्याला दिला ‘हा’ पर्याय

पिंपरी-चिंचवड,22 ऑगस्टमाजी कृषिमंत्री दादा भुसे यांचा कित्ता आमदार बच्चू कडू यांनी गिरवला आहे. कांदा नाही खाल्ला तर कोणी मरणार आहे…

कांदा खाऊ नका… म्हणणे मस्तवालपणा – संजय राऊतांचा दादा भुसेंना टोला

मुंबई,22 ऑगस्ट राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत राष्ट्रवादीचे अजित पवार सामील झाल्यामुळं आता राज्यात महायुतीचं सरकार कार्यरत आहे. शिवसेना शिंदे गटातील मंत्री…

’तुमच्या काळातही असा निर्णय झाला नव्हता’, कांदा प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना उत्तर

मुंबई,22 ऑगस्ट राज्याच्या कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र…

रशिया, भारतानंतर चंद्रावर पोहोचण्याच्या स्पर्धेत आणखी एक देश; 26 ऑॅगस्टला यान झेपावणार

मुंबई,22 ऑगस्ट सध्या जगाचे लक्ष्य हे भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे लागले आहे. भारताने चंद्र मोहिमेची घोषणा केल्यानंतर रशियानेही लुना 25 चंद्रावर…

’केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही’ कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांची उडी

मुंबई,22 ऑगस्ट कांदा उत्पादक शेतकèयांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. केंद्र सरकार नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा…

सुळकुड योजनेला कायम विरोध राहणार – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर- दि.२२ सुळकुड पाणी योजना शिरोळ तालुक्याच्या मुळावर उठणारी आहे, या योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील जवळपास दहा गावांना मोठा फटका बसणार…

सातशे वर्षांची परंपरा असलेली नागबर्डी नागराजाची यात्रा; ’या’ वारुळात नागपंचमीच्या दिवशीच येतो नाग…

नांदेड,21 ऑगस्ट श्रावण महिन्यात शेतीची कामे आटोपल्यावर पहिलाच सण हा नागपंचमीचा साजरा केला जातो. या सणाला शेतकèयांचा मित्र, अशी ओळख…

’मी पण रोज मासे खातो, मग माझे डोळे…’, नितेश राणेंचा विजयकुमार गावित यांना चिमटा

धुळे,21 ऑगस्ट आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ’अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे…

…तर तुम्हाला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही; कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राजू शेट्टींचा हल्लाबोल

कोल्हापूर,21 ऑगस्ट कांद्याला दर मिळू लागल्यानंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी करत निर्यातीवर 40 टक्के कर लावत शेतकèयांच्या डोळ्यात पाणी…

जामिनावर सुटका झालेले आमदार नवाब मलिक यांचा अजित पवार गटाला पाठिंबा?

मुंबई,21 ऑगस्ट वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता…

श्री कल्लेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ

शिरोळ : प्रतिनिधी : श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने दर्शनासाठी पहाटेपासूनच येथील श्री कल्लेश्वर मंदिरात भाविकांची रीघ लागली…

नागपंचमीच्या मुहुर्तावर शिरोळमधील गोविंदा पथकांची दहीहंडीच्या सरावाला झाली सुरूवात

दहीहंडी म्हटले की आपसूकच शिरोळ हे नांव समोर येतं. आज नागपंचमीच्या मुहुर्तावर नारळ फोडून पथकाने दहीहंडीच्या सरावाला सुरूवात केली आहे.…

कागल तालुक्यातील साखर कारखान्यानी गत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रुपये प्रमाणे तात्काळ द्यावा

मंत्री हसन मुश्रीफ यांना आंदोलन अंकुशची निवेदणाद्वारे मागणी उसाचा उत्पादन खर्च वाढला त्या प्रमाणात उसाचा हमीभाव केंद्र सरकार ने वाढवला…

इचलकरंजी मधील बुधवार दि. २३ ऑगस्टचा बंद व विराट मोर्चा तहकूब

सुळकूड पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री यांचेकडे ११ सप्टेंबर रोजी बैठक सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्त सेवा इचलकरंजी दि. २१ – “इचलकरंजी…