Category: Latest News

बेकायदेशीर माती उत्खनन आणि वाहतूक

शिरोळ/महान कार्य वृत्तसेवातहसीलदार कार्यालयासमोरून मोठ्या प्रमाणात माती वाहतूक सुरु होती. त्या माती वाहतूक करणार्‍या वाहनांकडे वाहतूक परवाना पावती मागितल्यास त्यांनी…

संख्याबळाचा निकषावर ना. आबीटकरच पालकमंत्री

कोल्हापूर/भिकाजी कांबळेसध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याला 2 कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली…

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क परतावा देण्यास टाळाटाळ

वैद्यकीय शिक्षण विभागाचा गलथान कारभार; विद्यार्थ्यांसह पालकही अस्वस्थ कोल्हापूर/विठ्ठल बिरंजेगतवर्षी वैद्यकीय शिक्षण (बीएएमएस) अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक शुल्क परतावा…

भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडातील महाविद्यालयांद्वारे अमेरिकेत मानवी तस्करी सुरू

ईडीकडून छापेमारी, भारतीय संस्थांचा रॅकेटमध्ये समावेश मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतीय विद्यार्थ्यांची कॅनडातील महाविद्यालयांद्वारे अमेरिकेत मानवी तस्करी सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर…

मुंबई-पुणे प्रवास होणार अर्ध्या तासात!

सुरु होणार हायपरलूप वाहतूक व्यवस्था मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुंबई-पुणे प्रवास करणार्‍यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी 3 ते…

देवेंद्र फडणवीसांना लाज वाटते का?

बीड हत्याकांडाचा सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात; संजय राऊत कडाडले मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण…

शिंदे सेनेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना संपवण्यासाठी सुपारी

शार्प शुटर्स 26 डिसेंबरला लातूरमध्ये हल्ल्याच्या तयारीत होते, पण…. ठाणे/महान कार्य वृत्तसेवाशिवसेनेचे अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट…

मोहिनी वाघ यांचे अनेक कारनामे उघड

मुलाच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, कुणाला शंकाही आली नाही पुणे/महान कार्य वृत्तसेवापुण्यातील सतीश वाघ अपहरण आणि हत्या प्रकरणात काल (बुधवारी) पोलिसांनी…

जलजीवन मक्तेदाराच्या भोंगळ कारभारामुळे कबनूर चौकात दिवसभर वाहतूक कोंडी

कबनूर/महान कार्य वृत्तसेवा सततच्या वाहतूक कोंडीमुळे चर्चेत असलेल्या कबनूर चौकात, जलजीवन योजनेच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे ट्रॅक्टर व अवजड…

रशियाचा युक्रेनवर ख्रिसमसच्या दिवशी मोठा हल्ला; झेलेन्स्की म्हणाले, ’’यापेक्षा अमानवी काय असेल?’’

युक्रेन/महान कार्य वृत्तसेवारशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान बुधवारी रशियाने युक्रेनवर 70 क्षेपणास्त्रे आणि 100 हून अधिक ड्रोन्सनी हल्ला…

अरे देवा! हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा कहर! हजारो पर्यटक अडकले; 4 जणांचा मृत्यू

शिमला/महान कार्य वृत्तसेवाहिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनालीमधल्या हवामानामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल…

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतून तगडा परतावा

2 लाखांची गुंतवणूक केल्यास किती पैसे मिळणार? नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवामहिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना केंद्र सरकारच्या अर्थ विभागाच्या डिपार्टमेंट…

अंथरुण पाहून पाय पसरा! योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार

अजित पवारांकडून अर्थखात्याच्या अधिकार्‍यांना खास सूचना मुंबई/महान कार्य वृत्तसेवालोकसभा आणि निवडणुकीच्या तोंडावर सुरु केलेल्या आर्थिक लाभाच्या योजनांमुळे आता महाराष्ट्राच्या तिजोरीवर…

नृसिंहवाडीतील गावठी दारू विक्रेते मोकाटच

नृसिंहवाडी / महान कार्य वृत्तसेवा नृसिंहवाडी येथील दत्त महाराजांच्या राजधानीत बेकायदेशीर गावठी दारू विक्री सुरू असून शिरोळ पोलिसांनी खुलेआम याला…

बीडचा वणवा राज्यभरात पसरणार, वाल्मिक कराड गोत्यात येणार?

मुंबई, बीडसह प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा निघण्याची शक्यता मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून मराठा…

हुपरी शहरात तीन वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तीन जखमी

हुपरी/महान कार्य वृत्तसेवा हुपरी (ता. हातकणंगले) येथे वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झाले. हुपरी पोलीस ठाण्यासमोरच्या अपघातात चार चाकी गाडी क्रमांक…

शिरोली येथे दारूच्या नशेत केएमटी बसवर दगडफेक, तीन जखमी

शिरोली-नागाव/महान कार्य वृत्तसेवा मंगळवारी रात्री नऊ च्या सुमारास पुलाची शिरोली येथील हॉटेल दिल्ली दरबार समोर सेवा रस्त्यावर दोन केएमटी बसवर…

छगन भुजबळ यांच्या नाराजीवर बोलताना अंबादास दानवेंचं मोठं भाकीत, ’काहीही होऊ शकतं’ म्हणत, दिली हिंट!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यापासून मंत्रिपद न मिळाल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या बड्या…

नागपूरचे विमानतळ भटक्या श्‍वानांच्या ताब्यात, नितीन गडकरी देणार का अधिकार्‍यांना तंबी

नागपूर/महान कार्य वृत्तसेवाकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच विमानतळाच्या धावपट्टीवरून अधिकार्‍यांना खडसावले, पण त्याच विमानतळावर आता भटक्या श्‍वानांचा वावर…

हातकणंगलेतील वाहतूक कोंडीला वाहनधारक वैतागले; वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना फटका

हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवासांगली-कोल्हापूर रोडवरील हातकणंगले ते मजले फाट्यापर्यंत रोजच्या वाहतुक कोंडीला वाहनचालक अक्षरश: वैतागले आहेत. मंगळवारी जिल्ह्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना…

संतोष देशमुखांना टॉर्चर करून मारलं, त्यांच्या शरीरावर 56…,

हत्या प्रकरणात पवारांच्या खासदाराने उडवली खळबळ बीड/महान कार्य वृत्तसेवाबीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्र पेटलाय. देशमुख…