Category: Latest News

अनधिकृत लॉटरी, बोगस विक्रेत्यांवर कडक कारवाई करणार  उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)महाराष्ट्रात इतर राज्यातील लॉटरीची अनधिकृतपणे विक्री करणाèयांवर तसेच बोगस तिकीट विक्री करणाèयांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा…

काकांचा फोटो वापरू नका, पुतण्याची कार्यकर्त्यांना सूचना

मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि त्यांचे सहकारी मंत्रीपदी विराजमान झाले.…

गोविंदांसाठी आनंदाची बातमी; मंत्री संजय बनसोडेंची मोठी घोषणा

मुंबई,24 ऑगस्ट राज्यातील दहीहंडी या पारंपरिक उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. त्या पाठोपाठ आता गोविंदांना प्रोत्साहन देण्यासाठी…

चांद्रयान-3 नंतर आता चांद्रयान-4; भारताची जपानशी हातमिळवणी, पुढील चंद्रमोहिमेसाठी सज्ज

मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)भारताची चांद्रयान-3 मोहिम फत्ते झाली आहे. यानंतर आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आगामी चंद्रमोहिमेसाठी सज्ज झाली…

चांद्रयान 3 पृथ्वीवर परतणार? विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर 14 दिवसानंतर काय करणार?

नवी दिल्ली 24 ऑगस्टचांद्रयान 3 ने बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केले. चंद्रवार यान पाठवण्याचे भारताचे तिसरे मिशन…

सिझेरियन ऑपरेशन करताना पोटात विसरला कापूस, महिलेचा मृत्यू

हैदराबाद 24 ऑगस्ट महिलेची प्रसूती करताना शस्त्रक्रियेच्यावेळी पोटात कापूस राहिल्याने महिलेचा मृत्यू झाला. ही घटना तेलगांणातील आचमपेटमधील दर्शनगड तांड्यातील महिलेसोबत…

इंग्रजांच्या लुटीनेच भारताला गरीब केले, चांद्रयानासंदर्भातील बीबीसीच्या प्रश्नावर आनंद महिंद्रा संतापले

मुंबई,24 ऑगस्ट चंद्रावर पोहोचण्याच्या भारताच्या यशाचा देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर बीबीसीचा चांद्रयान कव्हर करणारा एक…

’राष्ट्रवादी’मध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे.. – सुप्रिया सुळे

पुणे,24 ऑगस्टराष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो…

कर्ज फेडण्यासाठी 16 वर्षांच्या मुलीला बापानेच नरकात ढकलले; 52 वर्षांच्या पुरुषासोबत…

मुंबई,24 ऑगस्ट (पीएसआय)डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी जन्मदात्या बापानेच मुलीचा सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने 52…

’’रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायचीय’’, हसन मुश्रीफ यांचे मोठे विधान

मुंबई,24 ऑगस्ट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी कोल्हापूर दौèयावर जात आहेत. कोल्हापुरातील दसरा चौकात शरद पवारांची सभा होणार आहे.…

जयंत पाटलांचा लवकरच भाजपात प्रवेश होईल, तसा भाजपाच्या होकायंत्रांचा इशारा

सांगलीचे खासदार संजय पाटलांचे सूचक वक्तव्य सांगली,24 ऑगस्ट भाजपा खासदार संजय पाटील यांनी एक मोठा दावा केलाय. राष्ट्रवादीचे नेते जयंत…

500 ला हजार घ्या पण गाडीत बसा

काकांची सभा यशस्वी करण्यासाठी उद्योगपतीची केविलवाणी धडपड कोल्हापूर महान कार्य वृत्तसेवा मंत्री हसन मुश्रीफ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांना शह देण्यासाठी…

सायकलवरून आणलेला पहिला रॉकेट ते यशस्वी चांद्र मोहीम, अशी आहे इस्रोची दमदार कामगिरी

मुंबई,23 ऑगस्ट (पीएसआय)आज भारतासाठी अभिमानाचा दिवस आहे. मात्र, आज हा अभिमानाचा दिवस आणण्यासाठी अनेकांची मेहनत, त्याग आहे. इस्रोची स्थापना 1962…

’मी चंद्रावर सुखरूप पोहोचलो आणि तुम्ही पण!’ चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 चा इस्रोसाठी खास मेसेज

मुंबई,23 ऑगस्ट भारताची ’शान’ चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाले आणि इतिहास रचला गेला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश…

चंद्रावर चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगनंतर दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधानांनी देशाला केले संबोधित

नवी दिल्ली,23 ऑगस्ट माझ्या प्रिय कुटुंबियांनो,जेव्हा आपण आपल्या डोळ्यांसमोर असा इतिहास घडताना पाहतो, तेव्हा जीवन धन्य होते. अशा ऐतिहासिक घटना…

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; नासा ला जमले नाही ते इस्रो ने करून दाखवले!

दिल्ली,23 ऑगस्ट 23 ऑगस्ट 2023 ची तारीख भारत काय तर जग सुद्धा कधी विसरणार नाही. भारताची अंतराळ संशोधन संघटना इस्रोने…

इस्त्रोचा असाही विक्रम, 70 लाखांपेक्षा जास्त लोकांना पाहिले यू ट्यूबवरुन पाहिले चांद्रयान-3 चे लँडिंग

दिल्ली,23 ऑगस्ट आज भारतासाठी अभिमानाचा आणि गर्वाचा क्षण आहे. सायंकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चांद्रयान 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग…

वेलडन इस्रो…. भारताच्या चांद्रयानाचे चंद्राला अलिंगन.., इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत अन् इस्त्रोमध्ये एकच जल्लोष

बंगळुरु,23 ऑगस्ट (पीएसआय)भारताचे चांद्रयान 3 लँडरने चंद्राला अलिंगन दिले… इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत गेले आणि बंगळुरुमधील इस्त्रोच्या मुख्यालयात एकच जल्लोष…

’चंद्रयान-3’ लँडिंगचा आनंद साजरा करत सेलिब्रिटींनी दिल्या इस्रोला शुभेच्छा…

मुंबई ,23 ऑगस्ट सध्या सर्वांच्या नजरा घड्याळाच्या काट्यावर खिळल्या आहेत. 23 ऑगस्टला म्हणजेच आज संध्याकाळी 6.00 वाजता विक्रम लँडर चंद्राच्या…