Spread the love

विशेष प्रतिनिधी /महान कार्य वृत्तसेवा

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेले वोट चोरीचे प्रकरण उघडकीस आणले वोट चोरून भाजप ने सत्ता हस्तगत केली. या वोट चोरीचा निषेध करण्यासाठी व राहुलजी गांधी यांना पाठिंबा देण्यासाठी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवार दिनांक 22 रोजी सायंकाळी ६ वाजता महात्मा गांधी पुतळा येथे मशाल आंदोलन करण्यात येणार आहे.अशी माहिती काँग्रेस प्रदेश सचिव
शशांक बावचकर यांनी दिली.