धक्कादायक ! रेल्वे उड्डाण पुलासाठी खोदलेल्या खड्डयात पडून चार मुलांचा मृत्यू, यवतमाळमधील वर्धा-नांदेड रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
यवतमाळ / महान कार्य वृत्तसेवा यवतमाळ जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील दारव्हा शहरातील वर्धा-नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात बांधण्यात…
