मंत्रीपद धोक्यात, कोकाटे शनिदेवाच्या चरणी; रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल, म्हणतात ’कितीही तेलाचा अभिषेक केला तरी…’
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा विधीमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले आहे. अशातच कोकाटे…
