पंढरीच्या दर्शन रांगेतील वारकऱ्याला सुरक्षा रक्षकाची काठीनं बेदम मारहाण, वारकारी समाजात तीव्र संतापाची लाट
पंढरपूर / महान कार्य वृत्तसेवा पंढरपूरच्या गोपाळपूर रोडवरील पत्राशेड दर्शन बारीमध्ये आज सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला. विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत…
