Category: Latest News

अमरनाथ यात्रेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था; 42,000 हून अधिक जवान तैनात

ड्रोन आणि एआयचा सुद्धा वापर श्रीनगर / महान कार्य वृत्तसेवा अमरनाथ यात्रा दरवर्षी लाखो भाविकांसाठी एक पवित्र प्रसंग आहे. ही…

11 मृत्यूला जबाबदार कोण? कर्नाटक उच्च न्यायालयानं स्वत:हून घेतली दखल

मुंख्यमंर्त्यांविरोधात तक्रारही दाखल बंगळुरु / महान कार्य वृत्तसेवा पहिल्यांदाच आयपीएल चॅम्पियन बनलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) चा जल्लोष बुधवारी एका…

”महाकुंभात 50-60 लोकांचा मृत्यू झाला, तेव्हा…”

बेंगळुरु चेंगराचेंगरीवरुन मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं अबज विधान बेंगळुरु / महान कार्य वृत्तसेवा बेंगळुरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ ण्ींँ चा विजयोत्सव सुरु असताना चेंगराचेंगरी…

माजी आमदार दिलीप सानंदांनी काँग्रेसला ठोकला रामराम, कोणता झेंडा घेणार हाती?

बुलढाणा / महान कार्य वृत्तसेवा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील तीन टर्म सलग काँग्रेसचे प्रतिनिधित्व करणारे निष्ठावंत आणि ज्येष्ठ माजी आमदार दिलीप…

पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्या कार्यक्रमाला येऊ नका, भाजपा कार्यकर्त्यांचं प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना आवाहन

अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा शेवगाव येथे भाजपाचे नेते अरुण मुंढे यांनी 4 व 5 जून रोजी कुस्ती स्पर्धेचं आयोजन…

देशहितासाठी काम करणं हे पक्षविरोधी वाटत असल्यास स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज-शशी थरुर

वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा ज्यांना देशहितासाठी काम करणं हे पक्षविरोधी कृत्य असल्याचं वाटतं, त्यांनी स्वत:लाच प्रश्न विचारण्याची गरज आहे.…

‘कडू’ सवाल : झेपणार नव्हते तर आश्वासने लादली कशाला?

बच्चू कडूंचा व्यंगचित्रातून मुख्यमंर्त्यांवर प्रहार नागपूर / महान कार्य वृत्तसेवा विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर बच्चू कडू यांनी सरकारविरोधी भूमिका घेण्यास…

लाडक्या बहिणींनो बँक खातं तपासा, दीड हजार रुपये येण्यास सुरुवात

अकराव्या हप्त्याविषयी आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता…

आरसीबीच्या विजयानंतर इंग्लंडचे माजी पंतप्रधान ॠषी सुनक यांच्याकडून विराटचं अभिनंदन

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर मंगळवारी (3 जून) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स…

”रोज सकाळी उठून कोणाला फसवताय?”

शिवसेना उबाठा-मनसे युतीच्या वक्तव्यांवरून अमित ठाकरेंचा राऊतांना टोला नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांवर शिवसेना (ठाकरे)…

शासनाकडून या योजनेत सुधारणा !

नवीन व्यवसायासाठी मिळणार 1 कोटी रुपयांपर्यंत कर्ज मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा…

सलग चौथा दिवशी सोन्याचा ! बोलबाला सोन्याचांदीचे भाव गगनाला भिडले

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सलग चौथ्या दिवशी सोन्याचा बोलबाला स्पष्ट झाला आहे. आज पुन्हा एकदा सकाळी सोन्याच्या भावात थेट…

मुसलमानबहुल मोरोक्कोत बकरी ईदच्या तोंडावर प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी

मोरोक्को / महान कार्य वृत्तसेवा मुसलमानांचा देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरोक्को या देशात प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली आहे. मोरोक्कोमध्ये…

ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेच मोठं भाष्य; म्हणाला, ”दोन्ही भाऊ एकत्र आले तर…”

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती होणार असल्याच्या…

आरोग्यमंर्त्यांच्या पत्नीचा सायलंट अटॅकने मृत्यू

रात्री जेवण करून झोपी गेल्या, सकाळी उठल्याच नाहीत जयपूर / महान कार्य वृत्तसेवा राजस्थान सरकारमधील आरोग्यमंत्री गजेंद्र सिंह खिंवसार यांच्या…

राम मंदिरात राम दरबारची प्राणप्रतिष्ठा संपन्न

सुरतच्या व्यावसायिकाकडून हिरेजडित सोने आणि चांदीचे दागिने दान, चार्टर्ड विमानाने आणले आयोध्या / महान कार्य वृत्तसेवा अयोध्येतील राम मंदिरातील राम…

गुगलवर पुरातन मंदिरं शोधून चोऱ्या, उच्च शिक्षित टोळीचा नाशिक पोलिसांकडून पर्दाफाश

1238 ग्रॅम चांदी, 66 किलोच्या तांबे-पितळाच्या मूर्ती जप्त नाशिक / महान कार्य वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून…

आता इगतपुरी ते कसारा अवघ्या आठ मिनिटांत

इगतपुरी / महान कार्य वृत्तसेवा समृद्धी महामार्गातील इगतपुरी-आमणे या 76 किमी लांबीच्या शेवटच्या टप्प्यामुळे इगतपुरी ते कसाराचे अंतर अवघ्या आठ…

ज्यांची संपत्ती पाहून जालिंदर सुपेकरांनी 500 कोटी मागितले, ते सावकार नानासाहेब आणि गणेश गायकवाड कोण?

पुणे / महान कार्य वृत्तसेवा वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी राजेंद्र सुपेकर यांच्याबाबत…