रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंचं नाव? शिवसेनेच्या आमदाराने सांगितले राज’कारण’
रायगड/ महान कार्य वृत्तसेवायेत्या एक दोन दिवसात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटेल. मुख्यमंत्री आणि दोन्हीं उपमुख्यमंत्री यांची…
रायगड/ महान कार्य वृत्तसेवायेत्या एक दोन दिवसात नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा हा तिढा सुटेल. मुख्यमंत्री आणि दोन्हीं उपमुख्यमंत्री यांची…
भिंवडी/ महान कार्य वृत्तसेवाउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या सुरू असलेल्या कुंभमेळ्याची देशभरात चर्चा असून देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक कुंभमेळ्यासाठी येत आहेत.…
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्या प्रकरणात भगवानगडचे महंत नामदेव शास्त्रींनी उडी घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे .…
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाशिवराज राक्षेच्या कुटुंबियांनी जर आमच्याकडे पंचांच्या विरोधात तक्रार दिली तरी या संदर्भात समिती स्थापन करून पंचांवर देखील…
कोल्हापूर/ महान कार्य वृत्तसेवाछत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी कंपनीतील कर्मचारी सहलीसाठी गोव्याला गेले होते. मात्र गोव्यावरून पुन्हा छत्रपती संभाजीनगरकडे परतत…
सत्तेवर आल्यावर सरकारला आश्वासनांचा विसर? कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवाजिल्ह्यात दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. आज दूध उत्पादक संघटनेच्या वतीने कोल्हापूरच्या…
जालना/महान कार्य वृत्तसेवामराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आले आहे. सरकारचे प्रतिनिधी…
विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवालहरी निसर्ग, अनियमित पाऊस आणि रोज एक नव्या रोगाचा प्रादुर्भाव यामुळे शेती दिवसेंदिवस घाट्यात चालली आहे. याला…
सीतापूर/महान कार्य वृत्तसेवाकाँग्रेस खासदार राकेश राठोड यांना गुरुवारी उत्तर प्रदेशातील सीतापूर येथे एका महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या प्रकरणात अटक करण्यात…
निवडणूक आयोग केजरीवाल यांच्यावर कारवाई करणार नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवादिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी यमुनेच्या पाण्यावरून अरविंद केजरीवाल आणि निवडणूक…
आमदार उत्तम जानकर घेणार राज ठाकरेंची भेट मुंबई/महान कार्य वृत्तसेवानिवडणूक प्रक्रियेत ईव्हीएम फॅक्टर आहे, तो हेराफेरी करणारा आहे. त्यामुळे विधानसभेचा…
अजित पवार गटाच्या नेत्यांचा मनसे प्रमुखांवर जोरदार पलटवार मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. 30)…
नाशिक/महान कार्य वृत्तसेवापालकमंत्रीपदाचा तिढा सोडवण्याकरता आता नवी डेडलाईन समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावरुन आल्यानंतर हा तिढा सोडवला…
पालघर/ महान कार्य वृत्तसेवाशिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आणि डहाणू विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक अशोक धोडी हे मागील अकरा दिवसांपासून बेपत्ता आहेत.…
पुणे/महान कार्य वृत्तसेवाशहरात गेल्या काही दिवसांपासून गुलेन बारी सिंड्रोम जीबी या आजाराचे रुग्ण हे वाढत आहेत. शहरात या आजाराचे 127…
वॉशिंग्टन/वृत्तसेवाअमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमधील व्हाईट हाऊसजवळ प्रवासी विमानाची अमेरिकन सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरशी टक्कर होऊन भीषण अपघात झाला. या विमानात 60 प्रवासी…
शिंदेंची शिवसेनादेखील फोडली जाईल : संजय राऊत मुंबई/महान कार्य वृत्तसेवा” माझ्या माहितीप्रमाणं महाकुंभ मेळाव्यातील मृत्यूचा आकडा 100हून जास्त आहे. अनेकजण…
बुलढाणा/महान कार्य वृत्तसेवाबुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये गेले कित्येक दिवसांपासून डोक्याला खाज येऊन केस गळतीचा प्रकार सुरु आहे. या समस्येनंतर गावकऱ्यांसमोर…
मुंबईकरांवर नवीन कर लागण्याची शक्यता, देवनारसाठी काय तरतूद होणार? मुंबई/महान कार्य वृत्तसेवाआशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प…
राज ठाकरेंनी गणित मांडलं, विधानसभा निकालाची पिसं काढली! मुंबई /महान कार्य वृत्तसेवाराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत संशय व्यक्त करत मनसेप्रमुख राज…