यापुढे उपोषणाची लढाई शक्यतो बंद, अंतरवालीतील उपोषण थांबवण्याची मनोज जरांगेंची मोठी घोषणा
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी त्यांचं उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा…
