Category: Latest News

करभरणा अधिक सुलभ होणार! क्लिष्ट पद्धतीपासून नोकरदारांची सुटका

सरकार नवे विधेयक आणण्याच्या विचारात! मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकरदात्यांकडून होणारा करभरणा अर्थात टॅक्स हा देशाचा सर्वात महत्त्वाचा महसूल स्त्रोत आहे.…

पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी मोठी अपडेट

शेतकऱ्यांकडून एसआयटी चौकशीची मागणी, घोटाळ्याची व्याप्ती वाढणार? अहमदनगर/ महान कार्य वृत्तसेवापारनेर तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात…

वाल्मिक कराडविरोधात सर्वात मोठा पुरावा समोर

जितेंद्र आव्हाड कडाडले, ‘पोलीस आणि फडणवीस आणखी कोणता मुहूर्त शोधतायत?’ बीड/ महान कार्य वृत्तसेवाबीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात…

ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात ‘दे धक्का’

राऊतांच्या निकवर्तीयाचा राजीनामा, शिंदे गटात जाणार? रत्नागिरी/महान कार्य वृत्तसेवाराज्यातील विधानसभा निवडणुकांतील निकालानंतर महाविकास आघाडीत काहीही मरगळ आल्याचं दिसून येत आहे.…

हातकणंगलेत टोळी युद्ध भडकणार?; नंग्या तलवारी, कोयते नाचवत शहरातून टोळक्याची रॅली

नागरीक दहशतीखाली हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवाहातकणगले शहरात दोन दिवसांपूर्वी तरुणांच्या एका टोळक्याने हातात नग्या तलावारी, कोयते नाचवत शहारातून रॅली काढून दहशत…

दिव्याखालीच अंधार! मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागालाच ध्वजारोहण आणि ध्वजवंदनातील फरक कळेना, चुकीचा आदेश व्हायरल

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजावंदनचा अर्थ कळत नाही का? हे विचारण्याची वेळ आता आली आहे. त्यामागील…

सैफला डिस्चार्ज मिळाला तरी शूटिंगपासून राहावं लागणार लांब, कारण काय?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअभिनेता सैफ अली खानला आज दुपारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल. लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी याबद्दल माहिती दिली. अभिनेत्यावर 16…

नवाब मलिक यांच्या अडचणी वाढणार

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाराज्याचे माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील न्यायालयानं नवाब…

शेतकऱ्यांच्या नावाखाली 350 कोटींची लूट? फडणवीस सरकार ‘1 रुपयात पिक विमा योजना’ करणार बंद?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्य सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी ‘एक रुपयातील पीकविमा योजना’ बंद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत केले…

छत्तीसगड, ओडिशाच्या सीमावर्ती भागात नक्षलवाद्यांशी चकमक; 16 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश

रायपूर/महान कार्य वृत्तसेवाछत्तीसगडच्या जंगलात सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत तब्बल 16 नक्षलवादी ठार करण्यात जवानांना…

जागतिक आरोग्य संघटनेतून अमेरिका बाहेर; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; संपूर्ण जग आश्चर्यचकित

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाअमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प…

पुण्यात नवीन गुईलेन बॅरे सिंड्रोम विषाणूचा शिरकाव, 22 संशयित आढळले

पुणे/महान कार्य वृत्तसेवापुणेकरांची धाकधुक वाढणारी एक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका नवीन विषाणूचा शिरकाव झाला आहे. गुईलेन बॅरे सिंड्रोम…

मालमत्तेचा ताबा घेतला तरी जागेची मालकी मिळणार नाही

जमीन खरेदी-विक्रीबाबत सर्वोच्च नायलयाचा मोठा निर्णय! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाविक्री करार नोंदणीकृत असल्याशिवाय कोणत्याही स्थावर मालमत्तेची मालकी हस्तांतरित केली जात नाही.…

नाशिकच्या कुंभमेळ्याचं बजेट आणि रायगडची खंडणी, म्हणूनच पालकमंत्रिपदाची दंगल

संजय राऊत यांची घणाघाती टिका नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवामंत्री असताना पालकमंत्रीपदासाठी हावरटपणा का? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे आर्थिक व्यवहारांसाठी…

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉयला जन्मठेप

कोलकाता/महान कार्य वृत्तसेवाकोलकाता येथील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याप्रकरणी संजय रॉय…

राज्यातील सर्वच गड किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवणार; सिएम फडणवीसांनी दिली डेडलाईन

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. 31 मे पर्यंत राज्यातील सर्व गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यात…

लाडक्या भावाचा जीव गेला, पण प्रेग्नंट वहिनीला वाचवले, 10 हल्लेखोरांना एकटी नडली जळगावची वाघीण

जळगाव/ महान कार्य वृत्तसेवाप्रेम विवाहाच्या रागातून सासरच्यांनी 26 वर्षांच्या जावयाची हत्या केली आहे. मुकेश शिरसाट असे मृत्यू झालेल्या जावयाचे नाव…

पालकमंत्री पदाला स्थगिती तरीही अदिती तटकरे आणि गिरीश महाजनच ध्वजारोहण करणार

नाशिक/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्रात मंत्रीपदाचा वाद शिगेला पोहचला आहे. पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. महाराष्ट्र सरकारकडून पालकमंत्री निवड रद्द…

‘…अन्यथा मिळणार नाही परीक्षा केंद्रात प्रवेश’ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून मोठी अपडेट

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाकाही दिवसांपूर्वी दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. आता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाची अपडेट समोर…

साताऱ्यात तयार होणार नवीन महाबळेश्वर? एकनाथ शिंदेंनी केले स्पष्ट

सातारा/महान कार्य वृत्तसेवाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावी पोहोचले आहेत. नाराज झाल्याने एकनाथ शिंदे गावाला गेल्याचा दावा विरोधक…