महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
नागपूर/महान कार्य वृत्तसेवाराज्याची उपराजधानी नागपुरात एका 17 वर्षीय मुलीने ‘मृत्यूनंतर काय होते’ हे ऑनलाइन शोधून आत्महत्या केल्याची कथित घटना घडली…
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा कोर्टात दाद मागणार
अंजली दमानीयांचा अजित पवारांना थेट 96 तासांचा अल्टिमेटम मुंबई/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस उलटले असून…
एकीकडे चेंगराचेंगरी तर दुसरीकडे लागली रुग्णवाहिकेला आग
प्रयागराज/महान कार्य वृत्तसेवाप्रदेश मधील प्रयागराज महाकुंभमध्ये दुसरे अमृतस्नान म्हणजेच मौनी अमावस्येनिमित्त गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये जखमींच्या…
बीड प्रकरणात ईडीची एन्ट्री? वाल्मिक कराडभोवतीचा फास आवळणार? ईडीकडून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची ईडीने…
आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आढळले एसएसपीई रूग्ण; पालक धास्तावले
विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवापुणे, सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोन अर्थात जीबीएसचा फैलाव सुरु आहे. या आजाराने सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील…
अधिकारी बदल्यांमुळे व अनुभवाचा अभाव असल्याने शहराचा विकास ठप्प
कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवा142 वर्षांची परंपरा असलेल्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर मागील तीन वर्षांपासून प्रशासकांचाच वरचष्मा आहे. 1883 मध्ये स्थापन झालेल्या…
कुरुंदवाडमध्ये एसटी भाडेवाढीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवाराज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे गट)तर्फे कुरुंदवाड एसटी डेपो येथे जोरदार आंदोलन…
एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा; जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भष्टाचार थांबवा: नाना पटोले
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे.…
टोलदर जैसे थे? अटल सेतूच्या टोलबाबत सरकारचा मोठा निर्णय
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामुंबईतील अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्मय…
राज्यभरातून एका दिवसांत 1100 दुधाचे नमुने जप्त
अन्न आणि औषध प्रशासन दूध भेसळखोरांविरोधात आक्रमक मुंबई /महान कार्य वृत्तसेवाराज्यातील दूध उत्पादनामध्ये वाढ होत असून दुधामध्ये भेसळ होण्याचे प्रमाणही…
वर्दीचे स्वप्न होणार पूर्ण! राज्यात 10 हजार पोलिसांची भरती
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवापोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात 10 हजार पदांसाठी भरतीप्रक्रीया राबवण्यात येणार आहे.…
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; २५ फेब्रुवारीला होणार फैसला
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाजवळपास गेल्या 4 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते. सर्वाच्च न्यायालयात…
मनोज जरांगे पाटलांसह समर्थकांना पोलिसांनी बजावली नोटीस
जालना/महान कार्य वृत्तसेवामराठा आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण आंदोलन सुरू केले आहे.…
राज्यातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर पूर्णत्वास, दीड एकर जागेत गडकोट किल्ल्यांसारखी तटबंदी
ठाणे/महान कार्य वृत्तसेवाछत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर भिवंडी तालुक्यातील मराडे पाडा या ठिकाणी साकारले जात आहे. येत्या 17…
65 फूट उंच लाकडी स्टेज कोसळलं, 7 भाविकांचा मृत्यू 50 हून अधिक लोक जखमी
बागपत/ महान कार्य वृत्तसेवाबागपतमधील जैन समाजाच्या निर्वाण महोत्सवादरम्यान 65 फूट लाकडी स्टेज कोसळलं, त्याच्या पायऱ्या तुटल्यानं चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. या…
शंभूराजेंच्या शौर्याची गाथा जगभर पोहोचणार, ‘या’ देशातही रिलीज होणार ‘छावा’!
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामराठा सामाज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा असलेला ‘छावा’ चित्रपट सध्या मोठा चर्चेचा विषय आहे. चित्रपटाचा…
जगावर पुन्हा मोठं संकट येणार?
चार वर्षांत कोरोनासारखी वैश्विक महामारी येण्याची शक्यता; बिल गेट्स यांचे भाकीत नवी दिल्ली/ महान कार्य वृत्तसेवायेत्या चार वर्षांमध्ये जगात पुन्हा…
कृष्णा आंधळे जिवंत नसावा, घातपात झाला असावा
संदीप क्षीरसागरांचा खळबळजनक दावा बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. या प्रकरणाच्या तपासाची…
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या मारेकऱ्याचा कबुलीनामा, पोलिसांची लांबलचक चार्जशीट
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने विशेष मकोका न्यायालयात दाखल केलेल्या…
फक्त 1 सामना खेळल्यानंतर रोहित, पंत, जैस्वालचा संघातून पत्ता कट
विराट कोहलीला मिळाली संधी, कधी खेळणार रणजी सामना? नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाभारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना पाहण्याची…