शालेय मुलींकडून अभ्यासासाठी मोबाईलचा वापर, मुलांची पसंती कशाला? सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी
मुंबई/महान कार्य वृत्तसेवागेल्या काही वर्षांत अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच स्मार्टफोनचे वेड लागले आहे. कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण सुरू झाल्यानंतर…
किंग खानचे टेन्शन वाढले, वयाच्या साठीत शाहरुखला ‘या’ आजाराने ग्रासले
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूडचा किंग खान शाहरुख 60 वर्षांचा झाला आहे. या वयातही तो काम करतोय. मोठ्या बेकनंतर त्याने 2023 वर्षात…
महाकुंभ मेळाव्यात केवळ व्हीआयपीवर लक्ष केंद्रित, राहुल गांधींसह मल्लिकार्जून खर्गे यांची टीका
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवामहाकुंभ मेळाव्यातील दुर्घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त करत उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली.…
सैफवर हल्ल्यानंतर तैमूर, जेहसाठी करीनानं नाईलाजानं घेतला मोठा निर्णय
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर नुकताच हल्ला झाला. सैफच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर सैफच्या 2…
पोलीस अधिकाऱ्याची सटकली… ‘लाडक्या बहिणीच्या’ कानाखाली वाजवली
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवायेथील उपनगरातील महिला बचत गटात किरकोळ वादावादी झाली होती. हे प्रकरण त्या एका औद्योगिक वसाहतीत असलेल्या पोलीस ठाण्यात…
एस.टी.महामंडळाच्या विषम भाडेवाढीने वाहक-प्रवाशांमध्ये सुट्ट्या पैशावरुन खडाजंगी
संतोष पाटील/महान कार्य वृत्तसेवाराज्य सरकारने एस.टी.च्या प्रवासी भाड्यात नुकतीच वाढ केली. मात्र हे करीत असताना तिकिटातील विषम दराने सुट्ट्या पैशांचा…
30 वर्षांनंतर महाविद्यालयात पुन्हा निवडणुका?
मुंबई/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविद्यालय निवडणुका सुरू करण्याबाबत गांभीर्याने विचार करणार असल्याचे सांगत लवकरच खुल्या पद्धतीने महाविद्यालयात निवडणुकांचा…
राऊत, मलिक, भुजबळ, देशमुख ऐकीव माहितीवर जेलमध्ये गेले; धनंजय मुंडेंविरोधात दररोज पुरावे मिळतायत; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाला तब्बल पन्नास दिवस उलटून सुद्धा फरार आरोपी सापडत नाही, एवढं तंत्रज्ञान उपलब्ध…
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर लवकरच कारवाईची शक्यता, सबळ पुराव्यांच्या आधारे भाजप निर्णय घेणार
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभाजपचे विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. भाजपकडून त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाई केल्यामुळं कारवाई…
गाव धोक्यात आहे, पाहणी केल्याशिवाय पळून जावू नका
संतप्त ग्रामस्थांचा केंद्रीय पथकाला घेराव घालत आक्रोश पुणे/महान कार्य वृत्तसेवागुइलेन-बॅरे सिंड्रोमचा पुण्यात उद्रेक झाल्याने जिल्ह्यातील बाधित गावांचा आक्रोश सुरु आहे.…
महाराष्ट्रात काय सुरुय? सर्च केलं, मेल्यानंतर काय होतं, 17 वर्षीय तरुणीनं ऑनलाईन चाकू मागवत हाताची नस, गळा चिरला अन्..!
नागपूर/महान कार्य वृत्तसेवाराज्याची उपराजधानी नागपुरात एका 17 वर्षीय मुलीने ‘मृत्यूनंतर काय होते’ हे ऑनलाइन शोधून आत्महत्या केल्याची कथित घटना घडली…
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अन्यथा कोर्टात दाद मागणार
अंजली दमानीयांचा अजित पवारांना थेट 96 तासांचा अल्टिमेटम मुंबई/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस उलटले असून…
एकीकडे चेंगराचेंगरी तर दुसरीकडे लागली रुग्णवाहिकेला आग
प्रयागराज/महान कार्य वृत्तसेवाप्रदेश मधील प्रयागराज महाकुंभमध्ये दुसरे अमृतस्नान म्हणजेच मौनी अमावस्येनिमित्त गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली. या चेंगराचेंगरीमध्ये जखमींच्या…
बीड प्रकरणात ईडीची एन्ट्री? वाल्मिक कराडभोवतीचा फास आवळणार? ईडीकडून स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी
मुंबई/महान कार्य वृत्तसेवासंतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची ईडीने…
आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच आढळले एसएसपीई रूग्ण; पालक धास्तावले
विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवापुणे, सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोन अर्थात जीबीएसचा फैलाव सुरु आहे. या आजाराने सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील…
अधिकारी बदल्यांमुळे व अनुभवाचा अभाव असल्याने शहराचा विकास ठप्प
कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवा142 वर्षांची परंपरा असलेल्या कुरुंदवाड नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर मागील तीन वर्षांपासून प्रशासकांचाच वरचष्मा आहे. 1883 मध्ये स्थापन झालेल्या…
कुरुंदवाडमध्ये एसटी भाडेवाढीच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन
कुरुंदवाड/महान कार्य वृत्तसेवाराज्य सरकारने एसटीच्या तिकीट दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव ठाकरे गट)तर्फे कुरुंदवाड एसटी डेपो येथे जोरदार आंदोलन…
एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा; जनतेला लुटण्यापेक्षा एसटी महामंडळातील भष्टाचार थांबवा: नाना पटोले
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाविधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजपा युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरु केले आहे.…
टोलदर जैसे थे? अटल सेतूच्या टोलबाबत सरकारचा मोठा निर्णय
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामुंबईतील अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्मय…
राज्यभरातून एका दिवसांत 1100 दुधाचे नमुने जप्त
अन्न आणि औषध प्रशासन दूध भेसळखोरांविरोधात आक्रमक मुंबई /महान कार्य वृत्तसेवाराज्यातील दूध उत्पादनामध्ये वाढ होत असून दुधामध्ये भेसळ होण्याचे प्रमाणही…