Month: May 2025

मातंग समाजाच्या वतीने मंत्रालयावर महाआक्रोष मोर्च्याचे आयोजन

आरक्षण उपवर्गीकरणासाठी लाखों समाजबांधव मुंबईत धडकणार मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आता रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती…

खेळता खेळता दोन सख्ख्या बहिणींसह चार चिमुरड्या मुली बंद कारमध्ये जाऊन बसल्या अन्‌‍ शेवटी व्हायचं तेच झालं

विजयनगरम / महान कार्य वृत्तसेवा आंध प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली. एका बंद कारमध्ये गुदमरून चार…

हेरगिरीचा आरोप असलेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रावर पहिला सर्जिकल स्ट्राईक ; कारवाईची कुऱ्हाड कोसळली

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून ती पाच दिवसांच्या…

कोणीही इथे स्थानिक राजकारण आणू नये, शरद पवारांचा संजय राऊतांना टोला

खासदारांच्या शिष्टमंडळावरून मविआत मतभेद? मुंबई / महान कार्य वृत्तसेवा केंद्र सरकारच्या खासदारांचे शिष्टमंडळ परदेशात पाठवण्यात येणार आहे. या महिन्याच्या अखेरीस…

सरन्यायाधीश भूषण गवईंचा अपमान महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शोभत नाही : अनिल देशमुख

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारताचे 52 वे सरन्यायाधीश भूषण गवई रविवारी (दि. 18) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर…

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना झाला प्रोस्टेट कॅन्सर

वॉशिंग्टन / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला आहे. हा कॅन्सर आता हाडांपर्यंत पसरला…

पाकिस्तानकडून दगाफटका…शस्त्रसंधीचा स्पष्ट अर्थ सांगत अमित ठाकरेंकडून थेट झच मोदींना पत्र, म्हणाले….

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संरक्षण यंत्रणांच्या कारभारावर निशाणा साधणं असो किंवा मग ऑपरेशन सिंदूरसंदर्भात आपलं ठाम…

आज सोनं पुन्हा महागलं? एका दिवसांत इतक्या रुपयांनी वाढला मौल्यवान धातूचा भाव

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहेत. आज सोन्याचे दर वाढले आहेत. कमोडिटी बाजारात काही…

हवाई दलाच्या जवानाच्या वेशात फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पुण्यात अटक

पुणे / महान कार्य वृत्तसेवा दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स पुणे आणि पुणे शहराच्या खराडी पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत हवाई दलाच्या…

आंध प्रदेशमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला

दोघांना अटक, सौदी कनेक्शनचा तपास सुरू हैदराबाद / महान कार्य वृत्तसेवा तेलंगणा आणि आंध प्रदेश पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नामुळे बॉम्बस्फोट करण्याचा…

नीलमणी अंगठी, हिऱ्याचा हार, रेड कार्पेटवरील मौनी रॉयनं ग्लॅमरस अवतारची दाखवली झलक…

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय अलीकडेच ‘भूतनी’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली होती. आता पुन्हा एकदा ती…

रोहितच्या निवृत्तीनंतर 23 वर्षाच्या पार्टनरची होणार टीम इंडियातून सुट्टी, दुसऱ्यानं 5 महिन्यात बळकावली जागा!

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची लवकर घोषणा होण्याची शक्यता आहे. टीम इंडियाच्या 15 खेळाडूंच्या यादीत…

मुंबईचं कुटुंब अंत्यसंस्काराला निघालं, जगबुडीच्या पुलावरून कार 100 फूट खाली कोसळली, 5 जणांचा मृत्यू

रत्नागिरी (खेड) / महान कार्य वृत्तसेवा देवरुखला अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबावरच काळजाने घाला घातला आहे. जगबुडी नदीच्या पुलावरुन कार कोसळून झालेल्या…

केरळमध्ये 27 मे तर संपूर्ण महाराष्ट्रात कधी येणार मान्सून?

हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा उन्हाळा जवळपास संपलाच का अशी परिस्थिती सध्या आहे. कुठे…

केवळ 5 दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 3500 रुपयांची पडझड; कारणे काय? आज 10 ग्रॅममागे किती पैसे मोजावे लागतील?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा एप्रिल महिन्याच्या शेवटी लाखांचा टप्पा ओलांडलेल्या सोन्याचांदीच्या भावात गेल्या दोन आठवड्यांपासून मोठे चढउतार होत आहेत.…

महाराष्ट्रात होतेय आणखी एक धरण ; 80 टक्के पूर्ण, ‘या’ परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्रात आणखी एक धरण पूर्णत्वास येत आहे. या धरणामुळं तीन शहरांना पाणीपुरवठा होणार आहे. या…

सरन्यायाधीश भूषण गवई गहिवरले ; आईंनाही अश्रू अनावर, पदराने डोळे पुसले

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा देशाचे 52 वे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्रपुत्र भूषण गवई यांचा आज मुंबईत बार काऊन्सिल ऑफ इंडियाकडून…

शिवराज दिवटेला मारहाण होण्याआधीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

शिवराजच्या मित्रांनी केलेली मारहाण कॅमेरात कैद बीड / महान कार्य वृत्तसेवा परळीच्या टोकवाडी परिसरात लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे…

तयारीला लागा, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका घेण्याच्या सूचना ; अजित पवारांकडून कार्यकर्त्यांना उभारी

नाशिक / महान कार्य वृत्तसेवा सर्वोच्च न्यायालयाने पुढील 4 महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे,…

तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, ‘भारत माता की जय’ हेच शेवटचे शब्द असतील : नवनीत राणा

अमरावती / महान कार्य वृत्तसेवा तोंडात बंदुकीची नळी लावली तरी कलमा म्हणणार नाही, ‘भारत माता की जय’ हेच शेवटचे शब्द…

भाजपच्या 81 जिल्हाध्यक्षांची ती यादी फेक, व्हायरल करू नका ; रविंद्र चव्हाणांकडून इशारा

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भाजपने संघटन पर्वच्या माध्यमातून राज्यात पक्षाची मोट नव्याने बांधण्यास सुरुवात केली असून तब्बल दीड लाख…