Month: January 2025

महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी होणार रद्द, सरकारचा मोठा निर्णय

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात सर्वत्र शालेय…

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्यातील आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला अटक; क्रीडा विभाग 21 कोटींचा घोटाळा

संभाजीनगर/महान कार्य वृत्तसेवासंभाजीनगर क्रीडा संकुल घोटाळ्यातील मख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. क्रीडा विभागात 21 कोटी घोटाळा…

एसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांची स्थगिती

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाएसटी महामंडळासाठी बसेस भाडेतत्वावर घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्थगिती दिली आहे. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी वाढीव दराने बसेस भाड्याने…

येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवायेमेनमध्ये तुरुंगात असलेल्या भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलेल्या फाशीच्या शिक्षेला येमेनच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे…

वाल्मिक कराड यांच्यावर मोक्काचे 302 कलम लागले नाहीतर मराठे रस्त्यावर उतरतील; मनोज जरांगेंचा इशारा

नांदेड/महान कार्य वृत्तसेवावाल्मिक कराडला आता अटक झाली , आता पुढचे सापडतील . संतोष देशमुख हत्याप्रकरणातील कोण कोण मोठे मासे आहेत…

महाराष्ट्रात क्रांती, पहिले एआय धोरण जाहीर होणार

मुंबई/महान कार्य वृत्तसेवासध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आता सॉफ्टवेअर आणि एआयचा काळ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. आयटी क्षेत्र ज्या…

मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून पलायन; २ लाख १० हजार रुपयांची सोन्याची चेन

मिरज/महान कार्य वृत्तसेवा रस्त्यावरुन चालत निघालेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेच्या गळ्यातील २ लाख १० हजार रुपयांची सोन्याची चेन चोरट्याने हिसकावून दुचाकीवरुन पलायन…

घरासमोर सिमेंटचे डांब रोवण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात हाणामारी; 3 जखमी, 7 जणांवर गुन्हा दाखल

सांगली/महान कार्य वृत्तसेवा घरासमोर सिमेंटचे डांब रोवण्याच्या कारणावरुन दोन कुटुंबात हाणामारी झाल्याची घटना हरिपूरातील पाटणे प्लॉट येथे घडली. याप्रकरणी परस्परविरोधी…

शिरोळ शहराला बाह्य – बायपास रस्त्याची गरज : वाहतुक कोंडीने शहराचा श्वास कोंडला

शिरोळ/महान कार्य वृत्तसेवा शिरोळ शहर हे महाराष्ट्र – कर्नाटक सिमेवर असुन, लगतच सांगली जिल्हा आहे. याबरोबरच श्री क्षेत्र नृसिंहवाडी आणि…

इचलकरंजी शहर व परिसरातील गोसावी विकास समितीच्यावतीने भव्य मोर्चा

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा इचलकरंजी येथे गोसावी विकास मंचच्या वतीने राजगुरुनगर येथे नऊ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिच्यासह तिच्या बहिणीची क्रूर…

अक्कलकोटजवळ भीषण अपघात, स्कॉर्पिओ कारचा चेंदामेंदा; भाविकांवर काळाचा घाला, 4 ठार, 7 जखमी

सोलापूर/महान कार्य वृत्तसेवासरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं जगभरात स्वागत केलं जात आहे. आज सकाळपासूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव…

अदाणी समूहाला मोठा धक्का, तामिळनाडू सरकारने स्मार्ट मीटरची निविदा रद्द का केली?

चेन्नई/महान कार्य वृत्तसेवातामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के स्टॅलिन यांनी अदाणी समूहाला मोठा धक्का दिला आहे. ‘द्रमुक’ सरकारने स्मार्ट मीटर खरेदीसाठी अदाणी…

नव्या वर्षात सरकारकडून अधिकाऱ्यांना पदोन्नतीची भेट; 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई /महान कार्य वृत्तसेवानवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं प्रशासकीय अधिकाऱ्यांना पदोन्नती करत नवीन वर्षाचे गिफ्ट दिलं आहे. तर आठ आयएएस…

मुंबईत आतापासूनच उन्हाळ्याची सुरुवात? उष्मा वाढणार आणि… ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा2025 या वर्षाची सुरुवात झाली असून, संपूर्ण जगानं नव्या वर्षाचं दणक्यात स्वागत केलं आहे. मुंबईकरांचाही उत्साह यावेळी पाहण्याजोगा…

मणिपूरमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिरेकी हल्ला

इम्फाल/महान कार्य वृत्तसेवामणिपूरमध्ये वर्षभरात झालेल्या हिंसाचाराबद्दल मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी माफी मागितल्यानंतर अवघ्या काहीतासात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला. राज्याच्या…

जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश

वाल्मीक कराड पोलिसांना का सापडला नाही, इतके दिवस फरार राहून तो शरण कसा आला? जलसमाधी आंदोलनात मस्साजोगच्या ग्रामस्थांचा आक्रोश मुंबई/महान…

पक्षासाठी 2024 वर्ष अत्यंत संमिश्र, मात्र साहेबांचा कार्यकर्ता सदैव लढणारा! नववर्षानिमित्त जयंत पाटलांच्या खास शुभेच्छा

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाआपल्या पक्षासाठी 2024 हे वर्ष अत्यंत संमिश्र असे वर्ष होते. एकीकडे आपल्या पक्षाचे लोकसभेत सर्वाधिक 8 खासदार निवडून…

हास्यजत्रेचा गौरव मोरे ‘जयभीम पँथर’मध्ये झळकणार, यंदाच्या एप्रिलमध्ये ‘संघर्ष’ मोठ्या पडद्यावर!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला गौरव मोरे आता लवकरच आणखी एका मोठ्या चित्रपटात दिसणार आहे. या…

वाल्मिकजी कराड शरण आले आहेत, मंत्र्यांच्या मित्रानं गुन्हा केला म्हणून मंत्र्यांवर आरोप करणं अयोग्य : दत्तात्रय भरणे

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड याने काल पुण्यातील…

राजन साळवी ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत; भाजपात जाणार की शिंदे गटात?

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.…

वाल्मिक कराडांमुळे धनंजय मुंडे संकटात, पण अजित पवार कुठे? मौनामुळे चर्चांना उधाण

मुंबई /महान कार्य वृत्तसेवामस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधकांच्या रडारवर असलेल्या वाल्मिक कराड यांनी मंगळवारी पुण्यात सीआयडीसमोर आत्मसमपर्ण केले…