Month: January 2025

झुकेरबर्ग म्हणाले, कोरोनानंतर मोदी सरकारचा पराभव; संसदीय समितीने मानहानी नोटीसचा इशारा देताच META India ने मागितली माफी!

दिल्ली/महान कार्य वृत्तसेवासोशल मीडिया कंपनी META ने आपले सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. झुकेरबर्ग यांनी एका पॉडकास्टमध्ये…

बनावट कागदपत्रे प्रकरणी पूजा खेडकरला दिलासा

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाबनावट कागदपत्रे सादर करुन प्रशिक्षणार्थी आयएएस या टप्प्यापर्यंत मजल मारलेल्या पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले…

बेकायदेशीर अटक ते सरकारी वकिलांना अडचणीचे सवाल

वाल्मिकच्या वकिलाचा तोडीस तोड युक्तिवाद बीड/महान कार्य वृत्तसेवाज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली, त्या दिवशी दुपारी खून प्रकरणातील आरोपी…

भारत सुपरपॉवर नव्हे, सुपरराष्ट्र होण्याची आवश्यकता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन डोंंबिवली/महान कार्य वृत्तसेवाभारत देशात विविध पातळ्यांवर परिवर्तन सुरू आहे. यापूर्वीच्या पतनाकडून उत्थानाकडे…

परळीनंतर केजमध्ये वातावरण तापले; वकीलच पोलिसांवर संतापले

बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर मकोका लागल्यानंतर बीड जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. काल परळीत…

निर्ढावलेल्या पोलीसांना चाप लावण्याची गरज; रूईच्या लाडक्या बहिणीवर मंगळसूत्र विकण्याची आणली वेळ

खा. धैर्यशील माने, आ. अशोकराव माने लक्ष घालणार? विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले पोलीस ठाण्याच्या हद्दीत नशिल्या पदार्थांची खुले आम…

वाल्मिक कराडला तिसरा दे धक्का

पुणे फ्लॅटनंतर आता केजमधील वाईन शॉपचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द बीड/महान कार्य वृत्तसेवासरपंच संतोष देशमुख हत्याकांडप्रकरणावरुन वादंग उठल्यानतंर खंडणीप्रकरणात आरोपी…

राष्ट्रवादी काँग्रेसचे 45 पदाधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

अजित पवारांनी अख्खी कार्यकारिणीच बरखास्त केली बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर…

मुंबई हादरली! 17 वर्षीय मुलाचा महिलेवर घरात घुसून बलात्कार

मुलांसमोर चाकूचा धाक दाखवला अन्‌‍… मुंबई/महान कार्य वृत्तसेवामानखुर्द मध्ये अल्पवयीन मुलाने महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेनं एकच खळबळ माजली आहे. उपलब्ध…

सनी देओलनं सैनिकांबरोबर घालवला दिवस, आर्मी डे निमित्त वीरांना वाहिली श्रद्धांजली

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड स्टार सनी देओलनं 15 जानेवीर रोजी लष्कर दिन साजरा केला आणि भारतीय सैन्याच्या शौर्याला, धैर्याला, त्यागाला आणि…

बांग्लादेशात कंगना राणौतच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटावर बंदी, जाणून घ्या कारण…

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाअभिनेत्री कंगना राणौतचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट अखेर 17 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाबद्दल…

संतोष देशमुखांचे मारेकरी कोणाच्या घरात लपले, ‘ती’ स्विफ्ट कार कोणाची?

तपासात सगळं बाहेर येणार; बजरंग सोनावणेंचा इशारा पुणे/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासाला आता…

7 षटकार, 12 चौकार! वादळी शतक ठोकून स्मृती मानधनाने रचला इतिहास

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराजकोटमधील निरंजन शाह स्टेडियमवर भारतीय महिला क्रिकेट संघ आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची कर्णधार…

‘मराठा, मराठा काय करतो, मीही 96 कुळी मराठा’

वाल्मिक कराडच्या पत्नीने मनोज जरांगे पाटलांना खडसावलं बीड/महान कार्य वृत्तसेवाबीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यातील…

‘छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाला दिला नवा दृष्टीकोन’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयएनएस निलगिरी फ्रिगेट, आयएनएस सुरत विनाशिका आणि आयएनएस वाघशीर या पाणबुडीचे राष्ट्रार्पण संपन्न मुंबई/महान कार्य…

लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांसाठी आर्थिक दंडाचे संकेत

अपात्र महिलांना स्वत: हून नावे कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा मुंबई/महान कार्य वृत्तसेवामहाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत…

इंग्लंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारत आणि इंग्लंड यांच्या येत्या 22 जानेवारीपासून पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू होणार…

बीडच्या प्रियंकाची विश्वचषकात भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड; भारताला विश्वविजेता बनवण्याचा निर्धार

बीड/महान कार्य वृत्तसेवाभारतात होणाऱ्या महिलांच्या खो-खो विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. या भारतीय महिला खो-खो संघाच्या कर्णधारपदी बीडच्या केज…

सलमान खानसारखाचे ‘बिन लग्नाचा’ आहे हा साऊथ सुपरस्टार

डेटिंगच्या अफवा पसरुनही आहे अविवाहित मुंबई/महान कार्य वृत्तसेवासलमान खान हा बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक असा अभिनेता आहे जो वयाच्या साठीच्या उंबरठ्यावर…