Category: Latest News

तुमची मुले स्मार्टफोनवर काय बघतात? 11 वर्षीय मुंबईकर मुलीचा डपरलिहरीं वरुन लैंगिक छळ

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा हल्ली अनेक अल्पवयीन मुले स्मार्टफोन अगदी सहज वापरतात. पालकांनाही मुलांच्या या लहान वयातच मोबाईल वापरण्याचं…

भाजपचे ओव्हरलोड झालेले जहाज बुडणार, उद्धव ठाकरेंची भविष्यवाणी! 3 पक्षांच्या प्रमुखांचे नावही सांगितले!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा काश्मीर आपले आहे.काश्मीर हे कालही आपले होते आणि आज पण आपलं आहे उद्याही आपलं राहील,…

बीड हादरले ! पुन्हा संतोष देशमुख सारखे खळबळजनक प्रकरण; मारहाण झालेले शिवराज दिवटे आहे तरी कोण?

बीड / महान कार्य वृत्तसेवा बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली. बीड पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या…

नागपुरात अल्पसंख्यांकांच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला

आमदार रईस शेख यांची मुख्यमंर्त्यांकडे तक्रार मुंबई / महान कार्य वृत्तसेवा धार्मिक भेदभाव करत मुस्लीम विद्यार्थींना नागपुरातील ज्या ‘दयानंद आर्य…

एका शेतकऱ्याच्या गाडीमागे आरटीओ अधिकाऱ्यांचा 1500-3500 रुपयाचा रेट! जयकुमार गोरेंसमोर आमदारांनी वाचला गैरकारभाराचा पाढा

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा कृषी मालवाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांकडून आरटीओ अधिकारी आणि पोलीस अधिकारी शेतकऱ्यांची लूट करत असल्याची तक्रार करत…

‘ऑपरेशन सिंदूर’च्या परदेशी मिशनसाठी काँग्रेसने केंद्र सरकारला दिलेल्या चारही नावांपैकी एकाचाही केंद्र सरकारच्या यादीत समावेश नाही!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारताने जगासमोर आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय खासदारांचे सात शिष्टमंडळ…

आमचे जहाज बुडणार नाही, भाजप ओव्हरलोड झालाय, बुडण्याची भीती त्यांनाच : उद्धव ठाकरे

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा काश्मीर हे आपले आहे. काश्मीर कालही आपले होते, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील.…

नागपूरची महिला एलओसी ओलांडून गेली पाकिस्तानात

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात, नागपूरमधील एक महिला नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली…

8 लाख शेतर्कयांना सौर ऊर्जा पंप – उपमुख्यमंत्री पवार

बारामती / महान कार्य वृत्तसेवा बदलत्या काळात सौर उर्जेकडे वळणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे सौर उर्जेवर शेतीपंप चालावेत यासाठी प्रयत्न…

बलात्काराच्या आरोपात एजाज खानचा अटकपूर्व जामीन दिंडोशी कोर्टाने फेटाळला

गुन्हा दाखल झाल्यापासून एजाज फरार मुंबई / महान कार्य वृत्तसेवा वादग्रस्त अभिनेता एजाज खानला आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.…

नालासोपाऱ्यात मॅफेड्रिन ड्रग्सचा कारखाना उद्ध्‌‍वस्त

पाच कोटींचा मुद्देमाल जप्त पालघर / महान कार्य वृत्तसेवा नालासोपाऱ्यातील प्रगती नगर या परिसरातून तुळींज पोलिसांनी मॅफेड्रिन ड्रग्सचा कारखाना उद्ध्‌‍वस्त…

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका…

शेतकऱ्यांनी सेंद्रिय आणि यांत्रिक शेतीकडं वळण्याची गरज ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे / महान कार्य वृत्तसेवा अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. यासह सेंद्रिय…

महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट! यावर्षी पाऊसमान 105 टक्के, ढगफुटीसदृश्य अन्‌‍ अतिवृष्टीची शक्यता

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्याला मान्सूनची चाहूल लागल असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावण्यासही सुरुवात केली आहे. दरम्यान महाराष्ट्राला…

मुंबई विमानतळावर आयएसआयएसच्या 2 दहशतवाद्यांना अटक

धक्कादायक पुणे कनेक्शन समोर मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मुंबई विमानतळावरून दोन फरार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास…

ठाकरेचे सरकार पाडायला मदत करा अन्यथा…; राऊतांना घरी जाऊन धमकावणारा भाजपाचा ‘तो’ नेता कोण?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडाण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना एका भारतीय जनता…

सातबाऱ्यात होणार हे मोठे बदल

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्य शासनाने जमिनीच्या नोंदींमध्ये अचूकता, पारदर्शकता आणि स्पष्टता आणण्यासाठी 1 एप्रिलपासून ‌’जिवंत सातबारा‌’ ही महत्वाकांक्षी…

तुम्ही मंत्री आहात म्हणून…सरन्यायाधीश गवईंनी मंत्री शाह यांना सुनावलं

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशचे मंत्री…