Category: Latest News

संजय राऊत लक्षात ठेवा, मी थोडा चक्रम माणूस, घराला आग लावायला कमी करणार नाही

तखढड हॉटेलवरून आरोप झाल्यानंतर संजय शिरसाटांचा थेट इशारा मुंबई / महान कार्य वृत्तसेवा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी…

मी हार मानणारा माणूस नाही, फलटण तालुक्याची बसवलेली घडी विस्कटू देणार नाही: रामराजे नाईक निंबाळकर

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मी हार मानणारा माणूस नाही. मी आता तालुक्यात फिरुन जनतेशी संवाद साधणार आहे. आमचं काय…

बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल होणार, इन्कम टॅक्स डेटा देणार, राज्य सरकार ‘इतक्या’ बहिणींना लिस्टमधून काढणार?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्य सरकारची गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठी…

युक्रेनच्या ऑपरेशन वेबमध्ये रशियाच्या अतिमहागड्या विमानांचा कोळसा, एका विमानाची किंमत 3000 कोटी

मास्को / महान कार्य वृत्तसेवा गेल्या काही महिन्यांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धात रविवारी एक निर्णायक घटना घडली.…

लष्करी छावणीवर कोसळली दरड, तिघांचा मृत्यू

अनेकजण बेपत्ता! 1500+ पर्यटक अडकले नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा ईशान्य भारतामधील राज्यांमध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी…

मंत्री नितेश राणेंना माझगाव कोर्टाचा दिलासा, संजय राऊतांनी दाखल केलेल्या मानहानीप्रकरणी सिंधुदुर्गात जामीन घेण्याची मुभा

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या फौजदारी मानहानी प्रकरणात भाजपा मंत्री नितेश राणेंना माझगाव…

‘शॉट ऑफ द आयपीएल’, बुमराहच्या ‘परफेक्ट यॉर्कर’ला श्रेयसचं सडेतोड उत्तर; डिव्हिलीयर्स म्हणाला, ‘माझे स्टंप्सः’

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा आयपीएल 2025 हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिएमवर खेळण्यात आला. या थरारक…

”अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे”; लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत संजय राऊत यांची मागणी

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या योजनेत अनेक चुका झाल्या…

9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, चाकू हल्ल्यानंतर रुग्णालयात उपचारांसाठी पाच तास ताटकळावं लागल्याने मृत्यू; कुठे घडली घटना?

मुजफ्फरपूर / महान कार्य वृत्तसेवा नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. बलात्कार करणाऱ्या…

विद्यापीठात घुसून तरुणीवर अत्याचार; महिला न्यायालयाने ठोठावली 30 वर्षांची जन्मठेपेची शिक्षा

चैन्नई / महान कार्य वृत्तसेवा अण्णा विद्यापीठात शिरून एका विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला कमीत कमी 30 वर्षांच्या जन्मठेपेची शिक्षा…

एका सापाला मारलं, समोर अचानक उभे राहिले 50 साप, शेतकऱ्याच्या घरात भयंकर प्रकार

लखनऊ / महान कार्य वृत्तसेवा साप म्हणताच अनेकांना घाम फुटतो. तर काही व्यक्ती इतक्या धाडसी असतात की सापाला मारायलाही मागेपुढे…

पुणे हादरलं! सिगारेट मागितली म्हणून तरुणाच्या डोक्यात घातला सिमेंटचा ब्लॉक, पार्किंगमध्ये नेमकं काय घडलं?

पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुण्यात सिगारेट मागण्यावरून झालेल्या वादातून एका 26 वर्षीय तरुणाची डोक्यात सिमेंट ब्लॉक घालून निर्घृण हत्या…

कुख्यात दहशतवादी शाकीब नाचनच्या घरावर अढड ची छापेमारी, 22 पथकांकडून झडती, नेमका डाव काय?

भिवंडी / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा इथं मोठी कारवाई केली आहे. आज सकाळी एटीएसची…

रोहितला आयुष्यभराची जखम देणाऱ्या खेळाडूची जऊख क्रिकेटमधून निवृत्ती! खझङ फायनल खेळण्याआधी घेतला निर्णय

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (जऊख) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पंजाब…

‘टोलवाले आणि कंत्राटदारांना तुरुंगात डांबणार अन्…’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा इशारा…

नागपूर / महान कार्य वृत्तसेवा आता काही कंत्राटदार आणि टोलवाल्यांना तुरुंगात टाकणार असल्याचा कठोर इशारा केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी…

अमेरिका-रशियामुळे बाजार हादरला, सोन्याच्या दरात मोठी तेजी, लाखांचा टप्पा गाठणार?

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू होती. मात्र, आज सकाळीच बाजार उघडताच सोन्याच्या दरात…

रिमझिम पावसात करंजोशी – आरूळ रस्त्यांचे डांबरीकरण

वर्क ऑर्डर उन्हाळ्यातील आणि डांबरीकरण पावसाळ्यात शाहुवाडी / महान कार्य वृत्तसेवा विकास कांबळे करंजोशी ते आरुळ (ता.शाहुवाडी) या रस्त्यांवर २…

यादव गवळी समाजाने नेहमीच दिशादर्शक म्हणून काम केले : अजय बिरवटकर

कबनूर / महान कार्य वृत्तसेवा (अजित लटके) गवळी समाजाने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली असून समाजाला दिशा देण्याचं काम केलेले आहे.…

आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात कोरोना बाधित महिलेचा मृत्यू

पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच कोल्हापूरमध्येही कोरोना…

कोडोली बसस्थानकामध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७७ वा वर्धापन दिन साजरा 

वारणा कोडोली / महान कार्य वृत्तसेवा एक जून १९४८ पासून नेहमीच प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा ७७ वां…