वेलडन इस्रो…. भारताच्या चांद्रयानाचे चंद्राला अलिंगन.., इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत अन् इस्त्रोमध्ये एकच जल्लोष
बंगळुरु,23 ऑगस्ट (पीएसआय)भारताचे चांद्रयान 3 लँडरने चंद्राला अलिंगन दिले… इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत गेले आणि बंगळुरुमधील इस्त्रोच्या मुख्यालयात एकच जल्लोष…