न्यायालयात काळा कोट घालण्यापासून वकीलांना सूट; महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निर्णयामागील नेमके कारण काय?
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक काळे कपडे घालणे टाळताना दिसत…
