मुंबईत मराठीवरुन मनसे आक्रमक; ओटीटी कार्यालयात राडा; अमेय खोपकरांनी दिली धमकी
मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामराठीच्या मुद्दावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली. ओटीटी ॲपवरही मराठी भाषा असावी यासाठी अमेय खोपकर यांनी मनसैनिकांसोबत…
अजित पवार अन् माझा 36 चा आकडा
.. तरीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भेटणार; दमानिया पुरावे देणार बीड/महान कार्य वृत्तसेवाअजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे. तरीही…
वाल्मिक कराडचा मुलगा मोठ्या अडचणीत सापडणार?
महादेव मुंडेंच्या पत्नीला बीडच्या पोलीस डीवायएसपीचे मोठे आश्वासन बीड/महान कार्य वृत्तसेवापरळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात मुंडे कुटुंबीयांनी सोमवारी अंबाजोगाईचे पोलीस…
पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी? सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया पुणे/महान कार्य वृत्तसेवाआगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी…
पोलिसाचे रेकॉर्डींग व्हायरल करणाऱ्या आठवले गँगवरही मकोका; बीड पोलिसांची दुसरी मोठी कारवाई
बीड/महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सध्या बीड जिल्हा राज्यात चर्चेत असून देशमुख कुटुंबीयांच्या न्यायासाठी अनेक जिल्ह्यात मोर्चेदेखील काढण्यात…
हे लज्जास्पद आहे, शिवसेनेच्या तोतया प्रवक्त्यावर संतापले आदित्य ठाकरे
करणार कायदेशीर कारवाई मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाशिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी संजय गुप्ता हे पक्षाशी काही संबंध…
शेतकरी ओळखपत्र नसेल तर पीएम किसानचे पैसे मिळणार नाही; राज्य सरकारचा नवा नियम!
मुंबई/महान कार्य वृत्तसेवापीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आला आहे. हप्त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात…
तृप्ती देसाईंनी बॉम्ब फोडला, वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावंच जाहीर!
नाशिक/महान कार्य वृत्तसेवाबीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह अन्य आरोपी अटकेत आहेत. वाल्मिक…
हाच खरा प्रजासत्ताक!, विधवांनाही विवाहित आणि सौभाग्यवतींप्रमाणेच सन्मान
हातकणंगले तालुक्यातील अंबप ग्रामपंचायतीचा एकमुखी ठराव कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवागावातील विधवा स्त्रियांना विवाहित आणि सौभाग्यवती असलेल्या महिलेप्रमाणेच मानसन्मान देण्याचा (ऐतिहासिक निर्णय…
आम्ही खुनशी अथवा जातीयवादी नाही- जरांगे-पाटील
पंकजा मुंडेंनी दाखवली अंतरवाली सराटीत येण्याची तयारी जालना/महान कार्य वृत्तसेवामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाही, हे…
मराठवाड्याच्या प्रवेशद्वारात बर्ड फ्लूचा शिरकाव; दहा किमी परिसर ‘अलर्ट झोन’ घोषित
नांदेड/महान कार्य वृत्तसेवालोहा तालुक्यातील किवळा येथे सहा दिवसांपूर्वी मृतावस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या कोंबड्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू…
लेझिम खेळतानाची दृष्यं आम्ही डिलिट करणार
राज ठाकरेंच्या भेटीनंतर छावा चित्रपटावर उतेकरांची मोठी घोषणा मुंबई/महान कार्य वृत्तसेवाछत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपटामधील गाण्यावरुन वाद निर्माण…
रोहित शर्माची मुंबई रणजी ट्रॉफीतून माघार
मुंबई/महान कार्य वृत्तसेवाभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने तब्बल 10 वर्षांनंतर रणजी क्रिकेट खेळले. मुंबईच्या संघाकडून खेळताना तो दोनही डावात…
डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवली बांगलादेशला दिली जाणारी मदत
वॉशिंगटन/ महान कार्य वृत्तसेवाडोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. राष्ट्राध्यक्षाची सूत्रे हाती घेताच ट्रम्प ॲक्शन मोडवर आले आहेत.…
76 वा प्रजासत्ताक दिन अर्जुनवाड मध्ये मोठ्या उत्साहात साजरा
अर्जुनवाड | महान कार्य वृत्तसेवाअर्जुनवाड येथे 76 वा प्रजासत्ताक दिन कुमार विद्या मंदिर अर्जुनवाड चे ध्वजारोहण मुख्याध्यापक भगवान जंगम यांच्या…
केंद्रीय प्राथमिक शाळा मजरे कारवे येथे 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
चंदगड | महान कार्य वृत्तसेवा ध्वजाचे पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अंकुश बोकडे व उपाध्यक्षा सौ ज्योती कांबळे यांच्या…
खटाव गावात “प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात” साजरा
खटाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या ध्वजारोहण लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्या हस्ते करण्यात आला. सोमेश्वर विद्यालय खटाव ध्वजारोहण पोलीस पाटील यांच्या हस्ते…
जलकुंभ उभारणीचे काम इच्छा नसताना ‘ ‘मजीप्रा’ च्या माथी
प्रविण पवार/महान कार्य वृत्तसेवा केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जीवन मिशन योजनेचा भार तांत्रिक मनुष्यबळा अभावी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सोसवेना झाला आहे.…
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होणार ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष’
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील गरजू रूग्णांना अत्यावश्यक आरोग्यसेवा पुरविण्यासाठी, आर्थिक सहाय्य देण्याकरिता मुख्यमंत्री सहाय्यता निधी…
संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा
अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह 10 खासदार निलंबित दिल्ली/महान कार्य वृत्तसेवावादग्रस्त वक्फ विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) 500 पानी अहवाल तयार…