’तुमच्या काळातही असा निर्णय झाला नव्हता’, कांदा प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांचे शरद पवारांना उत्तर
मुंबई,22 ऑगस्ट राज्याच्या कांदा प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र…
रशिया, भारतानंतर चंद्रावर पोहोचण्याच्या स्पर्धेत आणखी एक देश; 26 ऑॅगस्टला यान झेपावणार
मुंबई,22 ऑगस्ट सध्या जगाचे लक्ष्य हे भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे लागले आहे. भारताने चंद्र मोहिमेची घोषणा केल्यानंतर रशियानेही लुना 25 चंद्रावर…
’केंद्र सरकारचा निर्णय अपेक्षा पूर्ण करणारा नाही’ कांद्यावरील निर्यातशुल्काच्या वादात आता शरद पवारांची उडी
मुंबई,22 ऑगस्ट कांदा उत्पादक शेतकèयांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली. केंद्र सरकार नाफेडमार्फत 2 लाख मेट्रीक टन कांदा…
सुळकुड योजनेला कायम विरोध राहणार – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर- दि.२२ सुळकुड पाणी योजना शिरोळ तालुक्याच्या मुळावर उठणारी आहे, या योजनेमुळे शिरोळ तालुक्यातील जवळपास दहा गावांना मोठा फटका बसणार…
सातशे वर्षांची परंपरा असलेली नागबर्डी नागराजाची यात्रा; ’या’ वारुळात नागपंचमीच्या दिवशीच येतो नाग…
नांदेड,21 ऑगस्ट श्रावण महिन्यात शेतीची कामे आटोपल्यावर पहिलाच सण हा नागपंचमीचा साजरा केला जातो. या सणाला शेतकèयांचा मित्र, अशी ओळख…
’मी पण रोज मासे खातो, मग माझे डोळे…’, नितेश राणेंचा विजयकुमार गावित यांना चिमटा
धुळे,21 ऑगस्ट आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या एका वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ’अभिनेत्री ऐश्वर्या राय रोज मासे…
…तर तुम्हाला शेतकरी मातीत घातल्याशिवाय राहणार नाही; कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावल्याने राजू शेट्टींचा हल्लाबोल
कोल्हापूर,21 ऑगस्ट कांद्याला दर मिळू लागल्यानंतर मोदी सरकारने पुन्हा एकदा खेळी करत निर्यातीवर 40 टक्के कर लावत शेतकèयांच्या डोळ्यात पाणी…
जामिनावर सुटका झालेले आमदार नवाब मलिक यांचा अजित पवार गटाला पाठिंबा?
मुंबई,21 ऑगस्ट वैद्यकीय कारणास्तव अंतरीम जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता…
श्री कल्लेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ
शिरोळ : प्रतिनिधी : श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि नागपंचमीच्या निमित्ताने दर्शनासाठी पहाटेपासूनच येथील श्री कल्लेश्वर मंदिरात भाविकांची रीघ लागली…
नागपंचमीच्या मुहुर्तावर शिरोळमधील गोविंदा पथकांची दहीहंडीच्या सरावाला झाली सुरूवात
दहीहंडी म्हटले की आपसूकच शिरोळ हे नांव समोर येतं. आज नागपंचमीच्या मुहुर्तावर नारळ फोडून पथकाने दहीहंडीच्या सरावाला सुरूवात केली आहे.…
कागल तालुक्यातील साखर कारखान्यानी गत हंगामाचा दुसरा हप्ता 500 रुपये प्रमाणे तात्काळ द्यावा
मंत्री हसन मुश्रीफ यांना आंदोलन अंकुशची निवेदणाद्वारे मागणी उसाचा उत्पादन खर्च वाढला त्या प्रमाणात उसाचा हमीभाव केंद्र सरकार ने वाढवला…
इचलकरंजी मधील बुधवार दि. २३ ऑगस्टचा बंद व विराट मोर्चा तहकूब
सुळकूड पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री यांचेकडे ११ सप्टेंबर रोजी बैठक सिटी रिपोर्टर महान कार्य वृत्त सेवा इचलकरंजी दि. २१ – “इचलकरंजी…
पद्मभूषण कर्मवीर अण्णांचे नाव लवकरच महापुरुषांच्या यादीत
प्रस्ताव सादर करण्याचे प्रधान सचिवांना मुख्यमंत्र्यांचे आदेश : खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश हातकणंगले/ महान कार्य वृत्तसेवा राज्य शासनाच्या…
वजन काटा उभारण्यास मिळत आहे, भरघोस मदत : धनाजी चुडमुंगे
शेतकरी वजन काटा उभारणी कामाला मदतीसाठी तालुक्यात फिरत आहे. आज कुटवाड या गावात आमचे सहकारी सुशील भोसले, नवजीत पाटील यांच्यासह…
’जेलर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सुपरस्टार रजनीकांत पोहोचले यूपीला…
लखनौ ,20 ऑगस्ट सुपरस्टार रजनीकांत हा ’जेलर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी यूपीमध्ये आहेत. रजनीकांतने शनिवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यानंतर…
अजित पवारांविषयी संजय राऊत यांचे वक्तव्य बाळबोध
मुंबई,20 ऑगस्ट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाèयांवर टीका करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले. आजच्या पत्रकार…
कोल्हापूर बायपास रोडवर झालेल्या अपघातात कोथळी येथील महिलेचा जागीच मृत्यू
कोल्हापूर बायपास रोड जैनापुर येथील यड्रावकर पेट्रोल पंपा समोर महिंद्रा बोलरो पिकअप व मोटरसायकल टीव्हीएस स्कूटी मध्ये झालेल्या अपघाता मध्ये…
रशियाची चांद्रमोहिम अपयशी! लूना 25 चंद्रावर कोसळले
मुंबई,20 ऑगस्ट रशियाच्या अंतराळ संशोधन संस्था रोस्कॉसमॉसने रशियाची चांद्रमोहिम अपयशी ठरल्याची अधिकृत बातमी दिली आहे. अनियंत्रित कक्षेत फिरल्यानंतर रशियाचे लुना…
एमएसपी की गॅरंटी नही तो वोट नही
नवी दिल्ली- एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारी मंडळाची बैठक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत व्ही.…
दोन किलोमीटर चालवा, दहा किलोमीटर आरामात जा…
श्री स्वामी समर्थ सायकल शोरूम आजपासून शिरोळकरांच्या सेवेत दाखल आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याचे डीवायएसपी राजेंद्र हिंदुराव राजमाने…
शिरोळच्या शेख कुटुंबियांकडून 17 वर्षे वारकर्यांची सेवा : वर्षभरात 16 दिंड्यांची करतात भोजनाची सोय
शिरोळमधील हाजी बाळासो काशिम शेख यांचे कुटुंब सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आहे. मराठा आरक्षण आंदोलनावेळी मराठा समाजातील आंदोलकांना शेख कुटुंबियांनी…