शिरोळचे दगडू माने राष्ट्रीय संघर्षनायक पुरस्काराने सन्मानित

इंचलकरंजी पॅंथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना , संघर्षनायक मीडिया व समाजभूषण हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्यावतीने शिरोळ येथील सामाजिक कार्यकर्ते…

महाराष्ट्रात चाललेय काय? राज्यातून दररोज सरासरी 70 मुली गायब, महिन्याचा आकडा डोके सुन्न करणारा!

मुंबई,7 मे (पीएसआय)राज्यातून बेपत्ता होणाèया मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. मार्च महिन्यात राज्यातून तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्या आहेत. राज्यातून 18…

शरद पवार आमचे सर्वोच्च नेते; राजीनामा विषय आता क्लोज’

बारामती(पुणे) ,7 मे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नाराजी पसरवणाèयांवर निशाणा साधला आहे. ’ज्यांना माझी कामे दिसत नाहीत. ते माझ्याबद्दल…

ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट! पिकाला भाव मिळाल्याचा आनंद, शेतकèयाने थेट डीजेच लावला

औरंगाबाद,7 मे पिकांना योग्य भाव न मिळाल्याने बèयाचदा शेतकरी रस्त्यावर आपली पिके फेकताना पाहायला मिळते. तर शेतकèयांच्या पिकांना भाव देण्याच्या…

राजीनामास्त्रानंतर पवार पहिल्यांदाच विठ्ठलाच्या चरणी, पंढरपुरातून पुनश्च हरी ओम!

पंढरपूर,7 मे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलं आहे. शरद पवारांसोबत यावेळी विठ्ठल…

काही न्यायाधीश निवृत्त होणार त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच, उज्वल निकम यांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई,7 मे (पीएसआय)राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार असा प्रश्न सर्वांनाच पडला असताना आता त्यावर जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी वक्तव्य…

1 जून ला आंदोलन अंकुश ची कुरुंदवाड घाटावर पूर परिषद 

कृष्णा वारणा पंचगंगा व दूधगंगा या नद्यांच्या काठावर असणाऱ्या या सुपीक भागाला उध्वस्त करू पाहणाऱ्या या महापुरावर कायमस्वरूपी उत्तर शोधू…

शिरोळसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

शिरोळ / प्रतिनिधी आज शिरोळ मध्ये अचानकच वादळीवारासह विजेच्या कडकडात पाऊस पडला. अचानकच पडलेल्या पावसामुळे वाहनधारकांसह नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.…

अजित पवार हे राष्ट्रवादीचे आमदार घेऊन आले, तर आम्ही त्यांचे स्वागत करू- रामदास आठवले

सोलापूर,7 मे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे कर्नाटक येथील प्रचाराला जात होते. तेव्हा त्यांनी सोलापुरमध्ये विश्रांती घेतली. आज…

नांदणीमध्ये जैन क्षुल्लिका दीक्षा महोत्सव

नांदणी /प्रतिनिधी: श्री 1008 भगवान शांतिनाथ जिनमंदिरामध्ये समाधी सम्राट परम पूज्य आचार्य श्री 108 सुबलसागरजी मुनी महाराज यांच्या शिष्या बालब्रह्मचारिणी…

इचलकरंजीत रात्री उशिरापर्यंत चालू असणाऱ्या 12 दुकानांवर गावभाग पोलिसांची कारवाई

सिटी रिपोर्टर /महान कार्य वृत्त सेवा इचलकरंजी शहरात रात्री उशिरापर्यंत चायनीज गाडी हॉटेल्स व इतर खाद्यपदार्थ विक्री करणारे तसेच इतर…

कनवाड येथे समवशरण विधान व विश्वशांती महायज्ञ सोहळा : हजारो श्रावक आणि श्राविकांच्या उपस्थितीत णमोकार मंत्राच्या जयघोषात सुरू

जयसिंगपूर/प्रतिनिधी-कनवाड (ता. शिरोळ) येथे समवशरण विधान व विश्वशांती महायज्ञ सोहळा हजारो श्रावक आणि श्राविकांच्या उपस्थितीत णमोकार मंत्राच्या जयघोषात सुरू आहे.…

डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा दुग्धउत्पादन वाढीसाठी अनोखा प्रकल्प विकसीत

सिटी रिपोर्टर/ महान कार्य वृत्त सेवा/इजाजखान पठाण इचलकरंजी येथील डीकेटीईच्या इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलीकम्युनिकेशन विभागातील शुभांगी वाटेगावकर, ॠुतूजा वडगे व पवन…

खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे छ.राजश्री शाहु महाराज यांची 100 वी पुण्यतिथी साजरी

तारदाळ वार्ताहर / बसगोंडा कडेमणी शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर,संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे छ. राजश्री शाहू महाराज यांची पुण्यतिथी…

जयसिंगपूर शहर व परीसरात राजर्षी शाहु महाराज यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त करण्यात आले अभिवादन

जयसिंगपूर शहर व परीसरात राजर्षी शाहु महाराज यांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त जयसिंगपूर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी 100 सेकंद…

राजर्षि छ. शाहू महाराज यांनी शिक्षणाची गंगा राजवाडया पासून झोपडी पर्यंत नेऊन ज्ञानरूपी अमृत दिले – डॉ. अशोकराव माने

तमदलगे : बहुजनांच्या उत्थाना करीता राजर्षि छ. शाहू महाराज यांनी समाजात समतेचा कट्टर आग्रह धरून शिक्षणाची गंगा राजवाडया पासून झोपडी…

कोथळी हॉलीबॉल क्लबचे युवकांना मार्गदर्शक कार्य – आम.डॉ. राजेंद्र पाटील (यड्रावकर) 

कोथळीत आमदार चषक नाईट व्हॉलीबॉल स्पर्धा उद्घाटन संपन्न कोथळी/ प्रतिनिधी मोबाईल व टी.व्ही च्या जमान्यात आजही मातीतील व मैदानी खेळ…

इचलकरंजी येथील भूमिगत गॅस पाइप लाईनला अचानकपणे आग

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवायेथील पंचवटी चित्रमंदिर परिसरातून गेलेल्या भूमिगत गॅस पाइप लाईनला अचानकपणे आग लागली. आगीत एक दुचाकी आणि रस्त्याकडेला असलेले…

100 सेकंद कोल्हापूर जिल्हा स्तब्ध; लोकराजाला कोल्हापूरकरांची अनोखी मानवंदना

कोल्हापूर,6 मे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या 101 व्या स्मृती दिनानिमित्त आज शनिवारी 6 मे रोजी सकाळी 10 वाजता अवघे कोल्हापूर…

शाहू महाराजांना अभिप्रेत असणारे कोल्हापूर निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री दीपक केसरकर

कोल्हापूर,6 मे (पीएसआय)राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिप्रेत असलेले सर्वांगीण विकासाने परिपूर्ण कोल्हापूर निर्माण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देऊन येत्या वर्षभरात…

’..म्हणून मी राजीनामा मागे घेतला’, अखेर शरद पवारांनी दिले स्पष्टीकरण

बारामती (पुणे),6 मे राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्यानंतर आज शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजीनाम्याच्या विषयावर शरद पवार म्हणाले…