पुण्यातील इंजिनिअरचं कांड, शारीरिक संबंधामुळे गर्लफ्रेंडला दिवस गेले, रबडीतून गर्भपाताची गोळी दिली
पुणे / महान कार्य वृत्तसेवा सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात पुन्हा एकदा विश्वासघात आणि लैंगिक शोषणाची गंभीर घटना समोर आली…
‘तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास’ शंभूराज देसाई आणि अनिल परब थेट विधानपरिषदेत भिडले
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावरून थेट कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग…
संजय शिरसाटांना हॉटेलचं प्रकरण भोवलं, आयकर खात्याची नोटीस
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिंदे गटाचे मातब्बर नेते संजय शिरसाट यांना आयकर खात्याने नोटीस धाडली…
भरधाव कार दुचाकीला धडकली, एकाचा मृत्यू, विरोधकांकडून ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’चा आरोप
जाणून घ्या कोण आहे सागर धस? मुंबई / महान कार्य वृत्तसेवा भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर…
जैन मंदिराबाबत हायकोर्टाचा निकाल येताच ँश्णब मधील इंजिनियर्स आक्रमक, मंगलप्रभात लोढांच्या हकालपट्टीची मागणी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा विले पार्ल्यातील पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने केलेली तोडक कारवाई योग्य असल्याचा निवार्ळा मुंबई…
माजी आमदार संजय जगताप काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या वाटेवर ?
प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा, भूमिकेकडे सर्वांचं लक्ष पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुणे जिल्ह्यात सत्तांतराचे वारे जोरात वाहू लागले…
पश्चिम महाराष्ट्रात मोठी बिझनेस डील, सह्याद्री ग्रूप आता मणिपाल ग्रुपच्या ताब्यात
इतक्या कोटींमध्ये सौदा झाला, राधिका आपटेशी आहे कनेक्शन पुणे / महान कार्य वृत्तसेवा पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात हॉस्पिटल्सची साखळी असलेला…
गणेशोत्सव महाराष्ट्राचा उत्सव म्हणून घोषित होणार
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सार्वजनिक मंडळांमध्ये तर गणेशोत्सवासाठी लगबग सुरु झाली…
सागरी युद्धाची नव्यानं तयारी; संपूर्ण जगावर डिजिटल ब्लॅकआऊटचा धोका, चीननं उचललं मोठं पाऊल
नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा सागरी किनारपट्टी लाभलेल्या प्रत्येक देशाची सागरी सीमा निर्धारित असली तरीही चीन मात्र सध्या जगभरातील…
संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्या, आयकर विभागाची नोटीस, स्वत: दिली कबुली
छत्रपती संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या वर गेल्या काही दिवसांमध्ये भ्रष्टाचाराबाबत अनेक आरोप…
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या खाते भविष्य निर्वाह निधी फंडाचे एक कोटी आठ लाख सत्तावीस हजार तेरा रुपये जमा
उमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्याला यश इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा दिनांक 1 जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या कडे…
डी. वाय.पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटमधील एमबीए व एमसीएच्या ४१ विद्यार्थ्यांना विविध नामांकित…
सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी आणि कंत्राटी भरतीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा सातवा अयोग्य मधील वेतनत्रुटी, कंत्राटी भरती, सेवाप्रवेश नियम, नर्सिंग भत्ते, पदनाम बदल अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र…
डी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा यूकेमधील युनिव्हर्सिटीशी सामंजस्य करार
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा कसबा बावडा येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाने युनायटेड किंगडममधील टिससाईड युनिव्हर्सिटी, मिडल्सबर्ग सोबत सामंजस्य…
कोल्हापूर बाजार समिती सभापती पदी सूर्यकांत पाटील तर उपसभापती पदी राजाराम चव्हाण
कोल्हापूर / महान कार्य वृत्तसेवा कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सूर्यकांत पाटील व उपसभापती पदी राजाराम चव्हाण यांची निवड…
9 महिने जिने पोटात वाढवलं, तीच झाली हैवान! दीड महिन्यांचं बाळ, आईने बुडवलं उकळत्या पाण्यात!
बेंगळूर / महान कार्य वृत्तसेवा ”तू मला नऊ महिने गर्भात ठेवलं आणि तुला फक्त एका महिन्यातच माझा भार वाटू लागला…
मीरा रोडवर कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांकडून धरपकड; अविनाश जाधवांच्या अटकेनंतर मनसेने काढली सरकारची खरडपट्टी!
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा मराठी भाषेच्या आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आज मीरा-भाईंदरमध्ये भव्य मोर्चाचे आयोजन…
सिंधुदुर्ग: मालवण समुद्रात मासेमारी करणारी नौका बुडाली; एक मच्छीमार बेपत्ता, बचावकार्य सुरू
सिंधुदुर्ग / महान कार्य वृत्तसेवा मालवणच्या समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली नौका बुडाल्याची बातमी समोर आली आहे. आधीच सिंधुदुर्गातील वातावरण खराब आहे.…
व्यापाऱ्यांच्या मोर्चाचा हेतू चांगला, आजच्या मोर्चाचा हेतू चुकीचा, आमदार मेहता
मीरा-भाईंदर / महान कार्य वृत्तसेवा बिगर मराठी व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात आज मीरा-भाईंदर मध्ये मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी मोर्चा…
पर्युषण पर्वात प्राण्यांच्या कत्तलींवर बंदी घालण्यावरून उच्च न्यायालयाची टिप्पणी
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा जैन समुदायाच्या नऊ दिवसांच्या ‘पर्युषण पर्व’ काळात प्राण्यांच्या कत्तलींवर बंदी घालता येते का? कोणत्या कायदेशीर…
अमेरिकेतली सुट्टी ठरली शेवटची! हैदराबादच्या कुटुंबातील चारही सदस्यांचा मृत्यू
हैदराबाद / महान कार्य वृत्तसेवा अमेरिकेत सुट्टीसाठी गेलेल्या हैदराबादच्या कुटुंबाचा अंत झाला आहे. अमेरिकेत अपघाताच्या दोन घटना घडल्या ज्याममध्ये सहा…
