अजित पवारांच्या शब्दाला पक्षातच किंमत नाही, तटकरेंना फिरु देणार नाही, सूरज चव्हाणच्या नियुक्तीने छावा संघटना पुन्हा आक्रमक
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्यानं हकालपट्टी झालेल्या सूरज चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून…
