Month: June 2025

पाकिस्तानी चकमकीत भारतीय विमानांचे नुकसान, सीडीएस जनरल चौहान यांची कबुली

सत्य बाहेर आलं पाहिजे, काँग्रेसची मागणी सिंगापूर, नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा पाकिस्तानशी झालेल्या अलिकडच्या लष्करी चकमकीत विमानांचे नुकसान…

मुसळधार पावसामुळे सिक्कीममध्ये हाहाकार; अडकले 15000 पर्यटक

गंगटोक / महान कार्य वृत्तसेवा उत्तर सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले. त्यामुळे अनेक मुख्य रस्ते बंद झाले आहेत. नैसर्गिक आपत्तीत…

धुळे रोकड प्रकरण : 102 नंबर कमरे का क्या हुआ, माल किसका था ? संजय राऊतांनी प्रशासनाला धरलं धारेवर

धुळे / महान कार्य वृत्तसेवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‌‍वभूमीवर उबाठा खासदार संजय राऊत हे धुळे दौऱ्यावर आहेत. यावेळी…

‘हा’ असेल आमिर खानचा शेवटचा चित्रपट? अभिनेत्यानं स्वत: दिली हिंट

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटामुळे…

संतापजनक आणि धक्कादायक! परळी वैद्यनाथ मंदिर परिसरात शिजवले आम्लेट, मांसाहारी अन्न

परळी / महान कार्य वृत्तसेवा परळीतील श्री क्षेत्र वैद्यनाथ मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सध्या या ठिकाणी…

ओशोंचं प्रवचन ऐकण्यासाठी 10 रुपयाचं तिकिट घ्यायचे जावेद अख्तर!

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा 1970 मध्ये दशकांमध्ये आध्यात्मिक गुरु ओशो यांना भगवान रजनीश म्हणायचे. लाखोंच्या संख्येनं त्यांचे अनुयायी होते.…

धक्कादायक! अपेंडिक्सच्या ऑपरेशनदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली

वाशिमच्या सरकारी रुग्णालयातील प्रकार वाशिम / महान कार्य वृत्तसेवा वाशिमच्या सरकारी रुग्णालयातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका…

मेव्हणीशी रात्रीत वाद पेटला अन्‌‍ थेट शीर धडावेगळं केलं

तेच शीर डाव्या हातात घेऊन निवांत रस्त्याने चालत मंदिरात अन्‌‍ जयकाराचा जप परगणा / महान कार्य वृत्तसेवा पश्चिम बंगालमधील दक्षिण…

माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधलं, शरिरावर चटके देत अमानुष छळ

निर्दयी मारहाणीतून.. छत्रपती संभाजीनगर हादरले छत्रपत्री संभाजीनगर / महान कार्य वृत्तसेवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबी तालुक्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय…

पेरणीसाठी काढलेले शेतकऱ्याचे पैसे बँकेतच झाले चोरी, 90 हजार रुपये तरुणीने पळवले

हदगाव / महान कार्य वृत्तसेवा पेरणीसाठी बी-बियाणं आणि खते खरेदी करण्यासाठी बँकेतून काढलेले 90 हजार रुपये एका तरुणीने हातचलाखीनं चोरून…

पतीनं पत्नीची हत्या करून हार्ट अटॅकचा बनाव रचला

माहेरच्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली; हत्येचे खरं गूढ उकललं! नागपूर / महान कार्य वृत्तसेवा नागपूर शहराच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत एक…

दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची पुण्यात आज पुन्हा हजेरी; पुढील चार दिवस मध्यम पावसाचा अंदाज

पुणे / महान कार्य वृत्तसेवा महाराष्ट्रात मान्सून काही ठिकाणी दाखल झाला असला तरी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत अजूनही…

बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेला दिल्लीतून अटक; मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. बडतर्फ पोलीस…

मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला, 10 जूनपर्यंत पाऊस थांबणार; कृषी विभागाचं महत्वाचं आवाहन

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली असून आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे.…