सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ
बेंगळुरू 20 मे कर्नाटकात आज काँग्रेसचे नवे सरकार अस्तित्वात येणार आहे. नवीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह…