केवळ 5 दिवसात सोन्याच्या किमतीत तब्बल 3500 रुपयांची पडझड; कारणे काय? आज 10 ग्रॅममागे किती पैसे मोजावे लागतील?
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा एप्रिल महिन्याच्या शेवटी लाखांचा टप्पा ओलांडलेल्या सोन्याचांदीच्या भावात गेल्या दोन आठवड्यांपासून मोठे चढउतार होत आहेत.…
