Category: Latest News

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाएकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी…

तुम्ही राज्यभर पक्षाचे बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ

उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना मुंबई/महान कार्य वृत्तसेवातुम्ही राज्यभर आपल्या पक्षाचे बळ दाखवा, मग स्वबळाचा निर्णय घेऊ अशा सूचना शिवसेना ठाकरे…

लवकरच महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार

राऊतांचं खळबळजनक विधान मुंबई/महान कार्य वृत्तसेवाउद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार तसेच पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री…

श्रेयस तळपदे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल

कोट्यावधींच्या घोटाळ्यात गोवलं गेलंय नाव मुंबई/महान कार्य वृत्तसेवाबॉलिवूड अभिनेता श्रेयस तलपदे आणि आलोकनाथ यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे.…

भंडाऱ्यात आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू

भंडारा/महान कार्य वृत्तसेवाआयुध निर्माण कंपनीतील सी सेक्सनमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्याच्या जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनीतील…

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख करणार पुष्पवृष्टी

नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाप्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजारोहणानंतर ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत.बीड…

पहिल्यांदा समज द्या नाही ऐकले तर स्पीकर जप्त करा, मशिदींवरील भोंग्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मुंबई/महान कार्य वृत्तसेवामशिदीवरील लाऊड स्पिकरबाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल दिला आहे. आवाजाविरोधात तक्रार आल्यास पोलिसांनी दखल घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले…

महामंडळांचे वाटप लवकरच, महायुतीमधील 3 नेत्यांना जबाबदारी

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवामहायुतीतील घटक पक्ष असणाऱ्या भाजपचे नांदेड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

जखमी वाघ काय असतो आणि त्याचा पंजा काय करतो हे भविष्यात दिसेल

अमित शाहांना सोडणार नाही, त्यांचा समाचार घेणार; उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेतून दिला इशारा मुंबई/महान कार्य वृत्तसेवाजखमी वाघ काय असतो आणि…

त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागावी

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका मुंबई/महान कार्य वृत्तसेवाआज बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती आहे. त्यानिमित्ताने मुंबईतील बीकेसीत शिवसेनेने शिवोत्सव कार्यक्रमाचे…

महाराष्ट्रावर घोंघावतेय बर्ड फ्लूचे संकट!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवाराज्यात रायगड पाठोपाठ आता लातूर जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या धोक्याच्या पार्श्‌‍वभूमीवर एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. जिल्ह्यातील अहमदपूर…

ट्रम्प यांची रशियाला धमकी!

जर युक्रेनविरोधातील युद्ध थांबले नाही तर नविन कर लादणार दिल्ली/महान कार्य वृत्तसेवाअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प बुधवारी रशियाला धमकी दिली आहे.…

शिंदेंचे राज्यात ‘ऑपरेशन टायगर’, ठाकरेंचे 6 खासदार फुटणार, अमित शाहांचा ग्रीन सिग्नल

मुंबई/ महान कार्य वृत्तसेवाअडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडून शिंदे गट महायुतीत सामील झाला होता. एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळपास 40 आमदार…

शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार?

रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्याने भुवया उंचावल्या! मुंबई/महान कार्य वृत्तसेवाशरद पवारांची साथ सोडून अजित पवार यांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. यानंतर…

हातकणंगलेत आरक्षीत जमीन विक्रीचा धडाका!

नगरपंचायतीचे दुर्लक्ष; दस्त नोंदणी ते सातबारावर नांव नोंदविण्यासाठी मोठ्या ‌‘अर्थपूर्ण’ घडामोडी हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवाहातकणंगले शहराला नरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाकडून विविध…

हातकणंगलेत स्वाभिमानीला धक्का

माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश हातकणंगले/महान कार्य वृत्तसेवा हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती आणि स्वाभिमानीचे तालुक्यातील…

26 जानेवारी कर्तव्य परेडची तिकीट किती रुपये? कसे करायचे ऑनलाइन, ऑफलाइन बुकींग? जाणून घ्या!

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा26 जानेवारी रोजी आपण 76 वा प्रजासत्ताक दिवस साजरा करणार आहोत. शाळा, कॉलेज, सोसायटी, सार्वजनिक ठिकाणी झेंडा वंदन…

वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला

कराड/ महान कार्य वृत्तसेवामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा आणि वाल्मिक कराडांच्या खंडणीचा संबंध असल्याप्रकरणी 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत…

ठाकरे गटाचे 3 खासदार आणि पाच आमदार शिवसेनेच्या वाटेवर

दावोस/ महान कार्य वृत्तसेवावर्ल्‌‍ड इकॉनॉमिक फोरमसाठी स्विर्झर्लंडमधील दावोस येथे असलेले महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एक व्हिडीओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर…